Ghas Bharavatanache Ukhane In Marathi | घास भरवितानाचे उखाणे 2020दत्ताच्या देवळात सुगंधाचा वास,
----- ला भरवतो लाडूचा घास


रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
------ ला भरवितो लाडूचा घास


गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास,
----- रावांना भरविते जलेबी/लाडूचा घास


पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास,
---- रावांना भरवते मी ---- चा घास


भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,
---- रावांना भरविते जलेबीचा घास


दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
----- रावांना भरविते मी ----- चा घास


उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ,
----- तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ


जाई - जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास,
-----रावांना देते मी ----- चा घास


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


भाद्रपद महिन्यात गणपती बसवितात शाडूचा,
----- ला घास भरविते लाडूचा


कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास,
----- रावांना भरविते मी ---- चा घास


भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची,
----- रावांना घास देते, पंगत बसली मित्रांची


अभिमान नाही संपतीचा, गर्व नाही रूपाचा,
----- रावांना घास भरविते वरण, भात, तुपाचा


अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा,
---- रावांना खाऊ खालते अनारसा


कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास,
---- रावांना भरविते मी ---- घास


सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
---- रावांना भरविते मी ------ चा घास


महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
---- रावांना भरविते मी ------ चा घास


सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून ---- रावांना भरविते ------ चा घास


सर्वांच्या आग्रहाखातर भरविते पुरी- श्रीखंड,
----- रावांच्या साठी मी सोडून चालले आशियाखंड


लग्नासारख्या मंगलदिनी कोणी नका रागावू आणि रुसू,
----- रावांना घास भरवताना येते मला गोड हसू


भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची,
----- रावांना घास देते पंगत बसली थोरांची


You May Also Like