marathivarsa.com
Best Marathi Ukhane | छान छान मराठी उखाणे | marathi ukhana⇒ सागरात सरिता जीवनात ज्योती
........ राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती


⇒ लहान मुले असतात खुप गोजिरवाणी,
........ राव माझे संग्राम अन मि त्यांची देवयानी


⇒ गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
........ राव दिसतात कृष्णा सारखे सावळे


⇒ येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक ........ रावांचे नाव घेते ........ ची लेक.


⇒ आपुलकी असेल तर जीवन सुदंर
संदेशाची आवड असेल तर मोबाइल सुंदर
फुले असेल तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर
........ रावांनबरोबर च सगळी नाती मनापासुन जपते म्हणुन सासर सुंदर


⇒ लेक लाडकी कुणाची, आईबापाची
सुन कुणाची, सासू सासरे ची
राणी कुणाची ........ रावांची


⇒ साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
........ राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ


⇒ विटावर विटा सात विटा
........ रावांनच नाव घेते सगळी आता फुटा


⇒ पानोपानी फुल फुलावे, त्यात गहीरे रंग भरावे,
........ रावांच्या प्रेमळ सहवासात अस्तित्व मी माझे विसरावे

Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi⇒ जीवनाच्या सागरात पती पत्नी ची नौका
........ रावांच नाव घेते सर्वांनी लक्ष देऊन ऐका


⇒ कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,
........ रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.


⇒ महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वाकून
........ रावांच नाव घेते तुमचा मान राखून


⇒ लाल मणि तोडले काळे मणि जोडले
........ रावांनसाठी आई वडिल सोडले


⇒ पीडयावर पीडे पाच पिडे
........ रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे


⇒ केंद्रात केंद्र दूध केद्र
माझ्या नशिबात पडलं हे काळ चुचुंदर


1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment