marathivarsa.com
Best Marathi Ukhane | छान छान मराठी उखाणे | marathi ukhana⇒ ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,
........ रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर


⇒ काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
........ राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत


⇒ रंगीत कपाटात जापानी बाहुली,
........ रावांना जन्म देणारी धन्य ती माउली


⇒ मुबई ते पुणे पेरला होता लसून,
........ राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.


⇒ खोक्यात खोका टिव्ही चा खोका,
गप्प बसा नाहीतर देईन ठोसा


⇒ बागेत फूल गुलाबाचे,
माझ्या मनात नाम ........ रावांचे


⇒ सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,
........ रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


⇒ घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,
........ रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस


⇒ केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,
........ रावांचे नाव घेते ........ ची सून.


⇒ कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,
........ राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.


⇒ अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,
आधी होते आई वडीलांची तान्ही आता झाले........ रावांची राणी


⇒ चांदीचे ताट त्यात जेवायचा जावयाचा थाट
........ रावांचे नाव घ्यायला लागतात रूपए तिनशे साठ


⇒ नदीला आला पूर समुद्राची झाली भरती
........ राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती


⇒ मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला
........ रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला ........


1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment