marathivarsa.com
Best Marathi Ukhane | छान छान मराठी उखाणे | marathi ukhana⇒ खुर्चीत खुर्ची अन् ........ रावांची
बहीण लवंगी मिर्ची


⇒ केळी देते सोलून पेरू देते चिरून,
........ स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन.


⇒ लसणात लसून गावरान लसून ........
रावांची राणी म्हणते मी ........ ची सुन


⇒ परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,
........ रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..


⇒ तांदळाच्या भाकरीवर अंड्याचा पोळा
........ रावांच्या शेजारणीवर डोळा


⇒ ताज महल बनविताना कारागीर होते कुशल
........ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल


⇒ गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
........ रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.


⇒ मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ........
आणि ........ रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..

Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi⇒ मोहिनी माझं नाव येवला माझं गाव
........ रावांच नाव घेते पाटील माझं आडनाव.


⇒ तुलसी माते तुलसी माते वन्दन करते तुला,
........ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहुदे मला.


⇒ नवरात्रित लावते अखंड दिवा
........ रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.


⇒ नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा
........ रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.


⇒ मोगऱ्याचा गजरा लावते मी वेणीला
........ रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला.


⇒ छोट्याश्या वाटीत घास भरवे बाळाला,
........ रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला


माणित मणी काळे मणी
........ राव माझ्या मनाचे धनी


1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment