गमतीदार मराठी उखाणे । Funny Marathi Ukhane | Vinodi Marathi Ukhane⇒ तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात


⇒ कपात दुध दुधावर साय
..... च नाव घेते ..... ची माय


⇒ काचेच्या ग्लासात कोकम सरबत
....रावां शिवाय मला नाही करमत


⇒ Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
..... ला लागली ५०००० ची लॉटरी


⇒ होळी रे होळी ..... पुरणाची पोळी .....
........ च्या पोटात बंदुकीची गोळी …


⇒ हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
..... रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर


⇒ ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन
.... माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!


⇒ केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
..... राव आहेत खूप हौशी.


⇒ गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
.... माझी बायको आहे मोठी लुच्ची


⇒ नागाला पाजत होते दूध आणि साखर
..... रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर


⇒ पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
..... रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…


⇒ मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
.... रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण


⇒ चंदनी पानात मुग्ध कळी हसली
..... रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


⇒ टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
..... रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi


1 2 3 4 »

You May Also Like

Add a Comment