रामायण सामान्य ज्ञान | Ramayan General Knowledge in Marathi


1. राम कोणाचा मुलगा होता?

⇒ उत्तर: दशरथ आणि कौसल्या यांचा

2. उर्मिला कोणाच्या बायकोचे नाव होते?

⇒ उत्तर: लक्ष्मणाच्या

3. बालीला कोणी ठार मारले?

⇒ उत्तर: रामाने

4. सीतेच्या वडिलांचे नाव काय होते?

⇒ उत्तर: जनक

5. राजा दशरथाचा मुख्यमंत्री कोण होता?

⇒ उत्तर: सुमंत

6. लंकेला आग कोणी लावली होती?

⇒ उत्तर: हनुमानाने

7. रावणाच्या भाऊ जो ६ महिने सलग झोपत असे, त्याचे नाव काय होते?

⇒ उत्तर: कुंभकर्ण

8. राम कोणत्या हिंदु देवाचा अवतार आहे?

⇒ उत्तर: विष्णू देवाचा

9. सीतेला पळवून लंकेच्या कोणत्या बागेमध्ये ठेवले होते?

⇒ उत्तर: अशोकवन

10. अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी होती?

⇒ उत्तर: कोसल

11. सीता इतर कोणत्या नावाने परिचित आहे?

⇒ उत्तर: (१) जानकी, (२) वैदेही, (३) मिथिली

12. रावणाच्या पत्नीचे नाव काय होते?

⇒ उत्तर: मंदोदरी

13. रामायण कोणी लिहिले?

⇒ उत्तर: वाल्मिकी ऋषींनी

14. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

⇒ उत्तर: सरयू

15. बालीच्या मुलाचे नाव काय होते?

⇒ उत्तर: अंगद

16. रामाने किती वर्ष वनवासात काढले?

⇒ उत्तर: १४ वर्ष

17. इंद्रजितची हत्या कोणी केली?

⇒ उत्तर: लक्ष्मणाने

18. रामाच्या मुलांचे नाव काय होते?

⇒ उत्तर: (१) लुव, (२) कुश

19. संपत्तीचा राजा कोणाला म्हटले जाते?

⇒ उत्तर: कुबेर देवाला

20. अशोक वाटिकेमध्ये सीता माता सापडल्यानंतर हनुमानाने आपली ओळख पटवून देण्यासाठी सितेला काय दिले होते?

⇒ उत्तर: अंगठी(रिंग)

21. भगवान कामदेवाचे वाहन काय आहे?

⇒ उत्तर: पोपट

22. रामायणानुसार लक्ष्मणची आई कोण होती?

⇒ उत्तर: सुमित्रा

23. भरताच्या पत्नीचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: मांडवी

24. शत्रुघ्नच्या पत्नीचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: श्रुतकीती

25. हनुमान कोणत्या देवाचा पुत्र आहे?

⇒ उत्तर: सूर्य

26. "रामायण" महान महाकाव्य किती भागात विभागले गेले आहे?

⇒ उत्तर: 7

27. रामभक्त हनुमानाच्या मुलाचे नाव काय आहे?

⇒ उत्तर: मकरध्वज

28. लक्ष्मणला नागपाशातून कोणी सोडवले?

⇒ उत्तर: गरुड

29. रामाला वनवासात पाठवण्याचा सल्ला कैकयीला कोणी दिला होता?

⇒ उत्तर: मंथराने

30. मधुरापुरी नगराची स्थापना कोणी केली?

⇒ उत्तर: शत्रुघ्न याने

31. हनुमानाने अशोक वाटिके मध्ये सीतेला कोणत्या वृक्षाखाली बसलेले बघितले?

⇒ उत्तर: शिंशपा

32. मेघनादचे दुसरे एक नाव काय होते?

⇒ उत्तर: इंद्रजित

33. ब्रह्माने 'ब्रह्मशीर' हे शस्त्र कोणास दिले होते?

⇒ उत्तर: मेघनादाला

34. राजा जनकचा भाऊ कुशध्वज कोणत्या शहराचा राजा होता?

⇒ उत्तर: सांकाश्य

35. खालीलपैकी कोणत्या शहराची स्थापना राक्षसांचा राजा मधु यांनी केली होती?

⇒ उत्तर: मधुपुरी

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment