marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


९१. 'नॉक आउट' शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) बॉक्सिंग
(B) तीरंदाजी
(C) शूटिंग
(D) घोडेस्वारी

⇒ उत्तर: (A) बॉक्सिंग

९२. बटर फ्लाई शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) जलतरण
(B) पोलो
(C) स्नूकर
(D) बॉक्सिंग

⇒ उत्तर: (A) जलतरण

९३. स्कॉटलंडचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) फुटबॉल
(B) रग्बी फुटबॉल
(C) बेसबॉल
(D) आइस हॉकी

⇒ उत्तर: (B) रग्बी फुटबॉल

९४. स्पेन राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) बुल फाइटिंग
(B) लेक्रॉस
(C) जुडो
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (A) बुल फाइटिंग

९५. आइस हॉकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

(A) डेनमार्क
(B) कॅनडा
(C) स्वीडन
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (B) कॅनडा

९६. कोणत्या खेळाच्या परिसरला डायमंड म्हटले जाते?

(A) सॉफ्टबॉल
(B) बेसबॉल
(C) कार्फबॉल
(D) हैण्डबॉल

⇒ उत्तर: (B) बेसबॉल

९७. प्रसिद्ध शतरंज खेळाडू गाटा कामस्की कोणत्या देशाचे आहेत?

(A) रूस
(B) संरा. अ.
(C) बेलारूस
(D) युक्रेन

(b)⇒ उत्तर: (B) संरा. अ

९८. Ace या शब्दाचा वापर कोणत्या खेळात केला जातो?

(A) गोल्फ
(B) लॉन टेनिस
(C) टेबिल टेनिस
(D) इतर

⇒ उत्तर: (B) लॉन टेनिस

९९. Ashes शब्द कोणत्या खेळाशी संबधित आहे?

(A) फुटबॉल
(B) मुक्केबाजी
(C) पोलो
(D) क्रिकेट

⇒ उत्तर: (D) क्रिकेट

१००. फुटबॉल विश्वकप चा पहिला विजेता देश कोण आहे?

(A) उरुग्वे
(B) इटली
(C) ब्राजील
(D) अन्य

⇒ उत्तर: (A) उरुग्वे


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment