marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


१०१. राष्ट्रीय क्रीडा संस्था भारतामध्ये कोठे आहे?

(A) पटियाला
(B) कोलकाता
(C) नई दिल्ली
(D) यांपैकी कुठेही नाही

⇒ उत्तर: (A) पटियाला

१०२. टेस्ट क्रिकेट मध्ये ६ चेंडूची एक ओवर अशी कधी पासून सुरवात झाली?

(A) 1938
(B) 1900
(C) 1950
(D) 1924

⇒ उत्तर: (B) 1900

१०३. अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी पासून सुरू झाला?

(A) 1955
(B) 1961
(C) 1965
(D) 1971

⇒ उत्तर: (B) 1961

१०४. भारतात फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखले जाते?

(A) मिल्खा सिंह
(B) जोगिन्दर सिंह
(C) अजीत पाल सिंह
(D) यांपैकी कोणीही नाही

⇒ उत्तर: (A) मिल्खा सिंह

१०५. खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही?

(A) न्यूजीलैंड
(B) आस्ट्रेलिया
(C) जापान
(D) रूस

⇒ उत्तर: (C) जापान

१०६. वॉटर पोलोमध्ये किती खेळाडू असतात?

(A) 9
(B) 7
(C) 10
(D) 6

⇒ उत्तर: (B) 7

१०७. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबधीत आहे?

(A) फुटबॉल
(B) बैडमिंटन
(C) कबड्डी
(D) क्रिकेट

(b)⇒ उत्तर: (B) बैडमिंटन

१०८. भारताचा पहिला कसोटी क्रिकेट कर्णधार कोण होता?

(A) वीनू मांकड़
(B) सी. के. नायडू
(C) विजय हजारे
(D) इतर

⇒ उत्तर: (B) सी. के. नायडू

१०९. खालीलपैकी कोणता खेळ ओलंपिक समाविष्ट नाही केला गेला नाही आहे?

(A) हॉकी
(B) शूटिंग
(C) क्रिकेट
(D) बॉक्सिंग

⇒ उत्तर: (C) क्रिकेट

११०. ज्योति रंधाता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) गोल्फ
(B) हॉकी
(C) लॉन टेनिस
(D) बेसबॉल

⇒ उत्तर: (A) गोल्फ


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment