marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


२१. अर्जुन पुरस्कार कोणत्या शेत्रातील उत्कृष्ट कामगिरी साठी दिला जातो?

(A) सिनेमा
(B) साहित्य
(C) खेळ
(D) विज्ञान

⇒ उत्तर: (C) खेळ

२२. D.C.M. ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) हॉकी
(B) क्रिकेट
(C) फुटबॉल
(D) गोल्फ

⇒ उत्तर: (C) फुटबॉल

२३. मायकेल फेल्प्स कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) क्रिकेट
(B) बिलियर्ड्स
(C) बुद्धिबळ
(D) जलतरण

⇒ उत्तर: (D) जलतरण

२४. अर्जुन पुरस्कार प्रदान करायला केव्हा पसून सुरवात झाली?

(A) 1989
(B) 1899
(C) 1961
(D) 1997

⇒ उत्तर: (C) 1961

२५. सर डॉन ब्रॅडमन यांना कोणत्या खेळास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे?

(A) फुटबॉल
(B) मुक्केबाजी
(C) क्रिकेट
(D) शतरंज/p>

⇒ उत्तर: (C) क्रिकेट

२६. रेखा स्पर्श कोणती खेळ संबंधित आहे?

(A) तैराकी
(B) कबड्डी
(C) फुटबॉल
(D) मुक्केबाजी

⇒ उत्तर: (B) कबड्डी.

२७. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस - २०१२ मधील पुरुष एकल पुरस्कार विजेते कोण होते?

(A) नोवाक जोकोविच
(B) राज्यवर्द्धन सिंह राठौर
(C) मैस्क मिरनुई
(D) इतर

(b)⇒ उत्तर: (A) नोवाक जोकोविच

२८. खालील पैकी कोणता गेम ईरानी कपशी संबंधित आहे?

(A) हॉकी
(B) पोलो
(C) क्रिकेट
(D) फुटबॉल

⇒ उत्तर: (C) क्रिकेट

२९. सानिया मिर्झा खालीलपैकी कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे?

(A) एथलेटिक्स
(B) लॉन टेनिस
(C) बास्केटबॉल
(D) यापैकी एकही नाही

⇒ उत्तर: (B) लॉन टेनिस

३०. कोणता खेळ अप्पर कटशी संबंधित आहे?

(A) बॉक्सिंग
(B) क्रिकेट
(C) जलतरण
(D) यापैकी एकही नाही

⇒ उत्तर: (A) बॉक्सिंग


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment