marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


३१. खो-खो मध्ये किती क्रॉस लेन असतात?

(A) 5
(B) 8
(C) 11
(D) 9

⇒ उत्तर: (B) 8

३२. हॉकीचे जादूगार कोणाला संबोधित केले जाते?

(A) विजय कुमार
(B) समरेश जंग
(C) मेजर ध्यानचन्द
(D) इतर

⇒ उत्तर: (C) मेजर ध्यानचन्द

३३. खालील पैकी कोणता हॉकीचा खेळाडू नाही?

(A) पृथ्वीपाल सिंह
(B) अशोक कुमार
(C) जी एस. रामचन्द
(D) बलवीर सिंह

⇒ उत्तर: (C) जी एस. रामचन्द

३४. आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

(A) जॉर्ज बुश
(B) जैक्स रोगे
(C) ज्याफ हावर्थ
(D) किम ह्यूज

⇒ उत्तर: (B) जैक्स रोगे

३५. 2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या 30 व्या ओलंपिकमध्ये कोणत्या देशाने सर्वात जास्त सुवर्ण पदक जिंकले होते?

(A) अमेरिका
(B) चीन
(C) जापान
(D) रूस/p>

⇒ उत्तर: (A) अमेरिका

३६. कॅनडाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) बेसबॉल
(B) आइस हॉकी
(C) फुटबॉल
(D) यापैकी एकही नाही

⇒ उत्तर: (B) आइस हॉकी .

३७. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) आइस हॉकी
(B) फुटबॉल
(C) बेसबॉल
(D) हैण्डबॉल

(b)⇒ उत्तर: (C) बेसबॉल

३८. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) कबड्डी
(B) क्रिकेट
(C) शतरंज
(D) हॉकी

⇒ उत्तर: (D) हॉकी

३९. जापानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

(A) क्रिकेट
(B) कबड्डी
(C) शतरंज
(D) जूडो

⇒ उत्तर: (D) जूडो

४०. पोलो खेळ कोणत्या भारतीय राज्यात प्रचलित आहे?

(A) बिहार
(B) मणिपुर
(C) असम
(D) कर्नाटका

⇒ उत्तर: (B) मणिपुर


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment