marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


४१. कोणता खेळ युरो कपशी संबंधित आहे?

(A) फुटबॉल
(B) क्रिकेट
(C) पोलो
(D) मुक्केबाजी

⇒ उत्तर: (A) फुटबॉल

४२. ओलंपिक किती वर्षाच्या अंतराळानंतर आयोजित केला जातो?

(A) 1
(B) 3
(C) 4
(D) 2

⇒ उत्तर: (C) 4

४३. कोणत्या वर्षी ओलंपिकमध्ये भारताने हॉकीचा पहिला सुवर्णपदक जिंकला होता?

(A) 1938
(B) 1935
(C) 1845
(D) 1928

⇒ उत्तर: (D) 1928

४४. क्रिकेटमध्ये खेळपट्टीची लांबी किती असते?

(A) 20.20 मीटर
(B) 20.12 मीटर
(C) 25 यार्ड
(D) 20.12 यार्ड

⇒ उत्तर: (B) 20.12 मीटर

४५. क्रिकेटमधील बॅटची कमाल मर्यादा किती आहे?

(A) 33 इंच
(B) 35 इंच
(C) 38 इंच
(D) 30 इंच

⇒ उत्तर: (C) 38 इंच

४६. क्रिकेटमधील स्टम्पची उंची किती असते?

(A) 20 इंच
(B) 27 इंच
(C) 25 इंच
(D) 21 इंच

⇒ उत्तर: (B) 27 इंच.

४७. फुटबॉलमध्ये गोल पोस्टची रुंदी किती असते?

(A) 5.54 मीटर
(B) 7.51 मीटर
(C) 7.32 मीटर
(D) 4.57 मीटर

(b)⇒ उत्तर: (C) 7.32 मीटर

४८. बॅडमिंटनमध्ये नेटची उंची जमिनीपासून किती असते?

(A) 1.55 मीटर
(B) 1.60 मीटर
(C) 1.66 मीटर
(D) 1.59 मीटर

⇒ उत्तर: (D) 1.59 मीटर

४९. खो-खो मैदानामध्ये किती क्रॉस लेन असतात?

(A) 5
(B) 9
(C) 8
(D) 10

⇒ उत्तर: (C) 8

५०. खालीलपैकी कोणत्या खळाचा मैदान आकाराने सर्वात मोठा असतो?

(A) पोलो
(B) क्रिकेट
(C) फुटबॉल
(D) बेसबॉल

⇒ उत्तर: (A) पोलो


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment