marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


५१. हॉकीमध्ये पेनल्टी स्ट्रोक कीती लांबून मारला जातो?

(A) 7 यार्ड
(B) 8 यार्ड
(C) 8.5 यार्ड
(D) 7.5 यार्ड

⇒ उत्तर: (A) 7 यार्ड

५२. पोलोच्या मैदानाचा आकार कीती असतो?

A) 120 मी. x 225 मी.
(B) 200 मी. x 150 मी.
(C) 270 मी. x 180 मी.
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (C) 270 मी. * 180 मी.

५३. बुद्धिबळाच्या बोर्डवर किती घरे(black&white) असतात?

(A) 16
(B) 32
(C) 48
(D) 64

⇒ उत्तर: (D) 64

५४. ओलंपिक गेममध्ये स्विमिंग पूल स्विमिंग पूलामध्ये कीती लेन असतात?

(A) 10
(B) 8
(C) 9
(D) 12

⇒ उत्तर: (B) 8

५५. क्रिकेटला मक्का म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते?

A) ईडन गार्डेन
(B) लॉर्ड्स
(C) ओवल
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (B) लॉर्ड्स

५६. बॉक्सिंगसाठी एक प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे?

(A) केन्टकी
(B) व्हाइट सिटी
(C) मैडिसन स्क्वायर
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (C) मैडिसन स्क्वायर .

५७. बाराबती स्टेडियम कोठे आहे?

(A) भुवनेश्वर
(B) कोलकाता
(C) कटक
(D) पुणे

(b)⇒ उत्तर: (C) कटक

५८. वानखेडे स्टेडियम कुठे आहे?

(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) केरळ
(D) पुणे

⇒ उत्तर: (B) मुंबई

५९. ग्रीन पार्क स्टेडियम कोठे आहे?

(A) चेन्नई
(B) कानपुर
(C) नागपुर
(D) कोलकाता

⇒ उत्तर: (B) कानपुर

६०. ईडन गार्डन स्टेडियम कोठे आहे?

(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) न्यू दिल्ली
(D) यांपैकी कुठेही नाही

⇒ उत्तर: (A) कोलकाता


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment