marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


७१. नाईटवाचमन शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट
(B) कबड्डी
(C) शतरंज
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (A) क्रिकेट

७२. डबल फॉल्ट शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) कार्फबॉल
(B) टेनिस
(C) सॉफ्टबॉल
(D) पोलो

⇒ उत्तर: (B) टेनिस

७३. खालीलपैकी राफेल नदाल कोणत्या देशाचे टेनिस खेळाडू आहेत?

(A) रूस
(B) इटली
(C) स्पेन
(D) यूक्रेन

⇒ उत्तर: (C) स्पेन

७४. सयाली गोखले कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) बुद्धिबळ
(B) फुटबॉल
(C) पोलो
(D) टेनिस

⇒ उत्तर: (A) बुद्धिबळ

७५. खालीलपैकी कोण फॉर्मूला वन या खेळाशी संबंधित आहेत?

(A) पंकज आडवाणी
(B) विश्वनाथन आनंद
(C) नारायण कार्तिकेयन
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (C) नारायण कार्तिकेयन

७६. अर्जुन अटवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) गोल्फ
(B) मुक्केबाजी
(C) लॉन टेनिस
(D) कबड्डी

⇒ उत्तर: (A) गोल्फ.

७७. खालीलपैकी कोणता आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ गवताच्या मैदानांवर खेळला जातो?

(A) विम्बलडन
(B) आस्ट्रेलियाई ओपन
(C) फ्रेंच ओपन
(D) यांपैकी एकही नाही

(b)⇒ उत्तर: (A) विम्बलडन

७८. हॉकीची आंतरराष्ट्रीय संघटना कोणती आहे?

(A) IHF
(B) ICC
(C) FIDE
(D) FIFA

⇒ उत्तर: (A) IHF(International Hockey Federation)

७९. क्रिकेट ची आंतरराष्ट्रीय संघटना कोणती आहे?

(A) IHF
(B) ICC
(C) FIDE
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (B) ICC(International Cricket Council)

८०. आंतरराष्ट्रीय ओलंपिक असोसिएशनचे मुख्यालय कोठे आहे?

(A) लौसाने
(B) बर्न
(C) जेनेवा
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (A) लौसाने


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment