marathivarsa.comस्पोर्ट्स सामान्य ज्ञान | Sports General Knowledge in Marathi


८१. पेनल्टी स्ट्रोक किती अंतरावरून मारला जातो?

(A) 6 यार्ड
(B) 8 यार्ड
(C) 9 यार्ड
(D) 13 यार्ड

⇒ उत्तर: (B) 8 यार्ड

८२. पूर्ण आकाराच्या गोल्फ मैदानांमध्ये किती होल्स असतात?

(A) 15
(B) 18
(C) 22
(D) 25

⇒ उत्तर: (B) 18

८३. खालीलपैकी कोणत्या खेळात हॅट-ट्रिक शब्द वापरत नाहीत?

(A) क्रिकेट
(B) लॉन टेनिस
(C) फुटबॉल
(D) हॉकी

⇒ उत्तर: (B) लॉन टेनिस

८४. बुल्स आई शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) शूटिंग
(B) कबड्डी
(C) गोल्फ
(D) शतरंज

⇒ उत्तर: (A) शूटिंग

८५. गुगली शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) क्रिकेट
(B) हॉकी
(C) गोल्फ
(D) फुटबॉल

⇒ उत्तर: (A) क्रिकेट

८६. ब्रेस्ट स्ट्रोक कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) बास्केटबॉल
(B) जलतरण
(C) बुद्धिबळ
(D) टेनिस

⇒ उत्तर: (B) जलतरण.

८७. चुक्कर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

(A) गोल्फ
(B) ब्रिज
(C) बिलियर्डस
(D) पोलो

(b)⇒ उत्तर: (D) पोलो

८८. आशियाई खेळांचे सर्वप्रथम आयोजन कधी केले गेले होते?

(A) 1967
(B) 1948
(C) 1998
(D) 1951

⇒ उत्तर: (D) 1951

८९. ओलंपिक ध्वजावरील पाच रिंग कोणत्या चिन्हांचे प्रतीक आहेत?

(A) पाच खेळ
(B) पाच महासागर
(C) पाच खंड
(D) पाच देश

⇒ उत्तर: (C) पाच खंड

९०. रणजी करंडक स्पर्धा कोणत्या वर्षी सुरू झाली?

(A) 1953
(B) 1933
(C) 1944
(D) 1966

⇒ उत्तर: (B) 1933


1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12

You May Also Like

Add a Comment