शरीराचे मुख्य अवयव | Main Parts of the body in Marathi


आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला आपल्या शरीरा संबंधित असलेल्या सगळ्या अवयवांचा मराठी अर्थ सांगणार आहे. कदाचित तुम्ही इंग्लिश मध्ये या आपल्या अवयवांना ओळखत असाल पण मराठी मध्ये तुम्हाला या शब्दांचा अर्थ ठाऊक नसेल.


Body part in English मराठी मध्ये अर्थ
Earकान
Elbowबुबुळ
Eyeडोळा
Faceचेहरा
Fatचरबी
Fingerबोट
Fistमूठ
Abdomenउदर,पोट
Ankleपायाचा घोटा
Armबाहू
Backपाठ
Beardदाढी
Bellyउदर, पोट
Bloodरक्त
Boneहाड
Brainमेंदू
Cheekगाल
Chestछाती
Chinहनुवटी
Nailनख
Kidneyमूत्रपिंड
Kneeगुडघा
Lapमांडी
Trunkधड
Urineलघवी
Wristमनगट
Noseनाक
Nostrilनाकपुडी
Palateटाळू
Palmतळहात
Retinaडोळ्यातील पडदा
Ribबरगडी
Shoulderखांदा
Shoulder-bladeखांड्याचे हाड
Skinत्वचा
Skullडोक्याची कवटी
Glandग्रंथी
Grinderदाढ
Gumहिरडी
Heartहृदय
Heelटाच
Hipकटिप्रदेश (ढुंगण)
Jawजबडा
Legपाय
Lipओठ
Liverयकृत
Lungफुफ्फुस
Mouthतोंड
Muscleस्नायू
Soleतळवा
Spineपाठीचा कणा
Stomachपॉट
Thighमांडी
Throatखसा
Thumbअंगठा
Tongueजीभ
Toothदात
Tonsilsघशातील गाठी
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

You May Also Like

Add a Comment