भारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


१.भारतात कोणत्या वर्षी ट्रेन सुरू झाली होती?

(A) १९८२
(B) १८५३
(C) १८५१
(D) १९८२

⇒ उत्तर: (B)१८५३.

2. भारतात प्रथम इलेक्ट्रीक ट्रेन कधी चालली होती?

A. 1925
B. 1942
C. 1967
D. 1848

⇒ उत्तर: A. 1925.

३. सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे?

A. चेन्नई
B. कोलकाता
C. मुंबई
D. गोरखपुर

⇒ उत्तर: D. गोरखपुर

४. भारतातील मेट्रो रेल्वे सेवेची सुरूवात सगळ्यात आधी कोणत्या शहरात केली गेली होती?

A. दिल्ली
B. कोलकाता
C. मुंबई
D. गोरखपुर

⇒ उत्तर:B. कोलकाता.

५. भारतीय रेल्वेचा नारा(स्लोगन) काय आहे?

A. राष्ट्र की जीवन रेखा
B. राष्ट् सेवा की रोड
C. राष्ट्र की कार्रवाई सड़क
D. यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: A. राष्ट्र की जीवन रेखा

६. जगात भारतीय रेल्वे नेटवर्कचे स्थान काय कोणत्या क्रमांकावर आहे?

A. तीसरा
B. आठवा
C. दूसरा
D. चौथा

⇒ उत्तर: D. चौथा.

७. भारताच्या पहिल्या रेल्वेने किती अंतर कापले होते?

A. 52 किमी
B. 34 किमी
C. 62 किमी
D. 36 किमी

(b)⇒ उत्तर: 34 किमी

८. खालीलपैकी रेल्वे कर्मचारी महाविद्यालय कोठे आहे?

(A) दिल्ली
(B) वडोदरा
(C) केरळ
(D) हरियाणा

⇒ उत्तर: (B) वडोदरा

९. भारतात रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली होती?

A. 1922
B. 1905
C. 1890
D. 1991

⇒ उत्तर: (B) 1905

१०. भारतातील सर्वात लांब अंतराची रेल्वे कोणती आहे?

A. लाइफ लाईन एक्सप्रेस
B. राजधानी एक्सप्रेस
C. विवेक एक्सप्रेस
D. शताब्दी एक्सप्रेस

⇒ उत्तर: (A) विवेक एक्सप्रेस


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment