marathivarsa.comभारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


११. भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणारी ट्रेन च नाव काय आहे?

A. रॉयल ओरियण्ट एक्सप्रेस
B. सदभावना एक्सप्रेस
C. सदा-ए-सरहद
D. समझौता एक्सप्रेस

⇒ उत्तर: D. समझौता एक्सप्रेस.

१२. भारतातील कोणत्या राज्यात रेल्वे लाइन नाही आहे?

A. मेघालय
B. ओडिशा
C. गोरखपुर
D. तेलंगाना

⇒ उत्तर: A. मेघालय.

१३. खालीलपैकी भारतातील पहिले रेल्वे मंत्री कोण होते?

A. जॉन मथाई
B. जवाहरलाल नेहरूर
C. शेंमुगम शेट्टीर
D. लाल बहादुर शास्त्री

⇒ उत्तर: A. जॉन मथाई

१४. खालील रेल्वेमार्गां पैकी राजस्थान कोणत्या क्षेत्रात येतो?

A. उत्तरी क्षेत्र
B. पश्चिमी क्षेत्र
C. उत्तर पश्चिमी क्षेत्र
D. केंद्रीय क्षेत्र

⇒ उत्तर: B. पश्चिमी क्षेत्र.

१५. या पैकी कोणते स्टेशन पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात असे?

A. लोकमान्य तिलक टर्मिनस
B. चर्चगेट रेल्वे स्टेशन
C. मुंबई सेंट्रल
D. छत्रपति शिवाजी टर्मिनस

⇒ उत्तर: D. छत्रपति शिवाजी टर्मिनस

१६. मध्य रेल्वे्वेचे मुख्यालय कोठे आहे?

A. मुंबई (वी.टी.)
B. गोरखपुर
C. मुंबई (चर्च गेट)
D. ग्वालियर

⇒ उत्तर: A. मुंबई (वी.टी.).

१७. भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक उपक्रम कोणते आहे?

(A) परिवहन उपकरण
(B) भारतीय रेल्वे
(C) पर्यटक उपकरण
(D) वित्तीय उपकरण

(b)⇒ उत्तर: (B) भारतीय रेल्वे

१८. आशियामध्ये भारतीय रेल्वे नेटवर्क कोणत्या स्थानावर आहे?

(A) आठवा
(B) दूसरा
(C) तीसरा
(D) इतर


⇒ उत्तर: (B) दूसरा

१९. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वेलाईन आहेत?

(A) उत्तर प्रदेश
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) हरियाणा

⇒ उत्तर: (A) उत्तर प्रदेश

२०. ईस्ट सेंट्रल रेल्वे झोनचे मुख्यालय कुठे आहे?

(A) हाजीपुर
(B) गया
(C) राँची
(D) पटना

⇒ उत्तर: (A) हाजीपुर


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment