marathivarsa.comभारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


२१. 9 नोव्हेंबर 2017 रोजी भारत व बांगलादेश दरम्यान कोणती नवीन रेल्वे सुरू झाली होती?

(A) बांगलादेश एक्सप्रेस
(B) बंधन एक्सप्रेस
(C) गतिमान एक्सप्रेस
(D) महाराजा एक्सप्रेस

⇒ उत्तर: (B) बंधन एक्सप्रेस.

२२. खालीलपैकी कोणता राज्य समूह आहे जेथे मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे डब्बे बनवले जातात?

(A) पंजाब आणि तमिलनाडु (B) तमिलनाडु आणिपश्चिम बंगाल
(C) पश्चिम बंगाल आणि पंजाब
(D) उड़ीसा आणि पश्चिम बंगाल

⇒ उत्तर: (A) पंजाब और तमिलनाडु.

२३. भारतात रेल्वे प्रथम कोणत्या स्थानका दरम्यान धावली होती?

(A) मुम्बई - दिल्ली
(B) दिल्ली - ठाणे
(C) मुम्बई - पुणे
(D) मुम्बई - ठाणे

⇒ उत्तर: मुम्बई - ठाणे

२४. कोणाच्या शासनकाळात भारतातील पहिली रेल्वेची लाईन टाकली गेली होती?

(A) लॉर्ड केनिंग
(B) लॉर्ड कर्जन
(C) लॉर्ड डलहौजी
(D) लॉर्ड बैंटिक

⇒ उत्तर: B. लॉर्ड डलहौजी.

२५. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे सामग्री तयार केली जात नाही?

(A) वाराणसी
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) कपूरथला

⇒ उत्तर: (B) मुंबई

२६. भारतात प्रथम विद्युत रेल्वे कधी धावली होती?

(A) १ जानेवारी १९१५
(B) २० मार्च १८९०
(C) ३ फेब्रुवारी १९२५ (D) २५ नोव्हेंबर १९४७

⇒ उत्तर: C. ३ फेब्रुवारी १९२५.

२७. भारतातील पहिल्या रेल्वे भोगद्याचे नावाचे नाव काय आहे?

(A) चिपळूण टनेल
(B) पारसिक टनेल
(C) गुरपा टनेल
(D) पीर पंजाल रेल्वे टनेल

(b)⇒ उत्तर: (B) पारसिक टनेल

२८. भारतातील सर्वात लांब रेल्वेचा पूल कोणता आहे?

(A) नेहरू सेतु
(B) हवेलॉक ब्रिज
(C) गोदावरी आर्क ब्रिज
(D) महानदी रेल्वे ब्रिज

⇒ उत्तर: (A) नेहरू सेतु

२९. भारतात प्रथम संगणकीकृत आरक्षण कोठे सुरू झाले?

(A) वाराणसी
(B) मुम्बई
(C) चेन्नई
(D) नई दिल्ली

⇒ उत्तर: (D) नई दिल्ली

३०. भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन कोणते आहे?

(A) लखनऊ
(B) नई दिल्ली
(C) कोलकाता
(D) कानपूर

⇒ उत्तर: (A) लखनऊ


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment