marathivarsa.comभारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


३१. भारतातील सर्वात वेगवान ट्रेनचे नाव काय आहे?

(A) गतिमान एक्सप्रेस
(B) शताब्दी एक्सप्रेस
(C) दुरंतो एक्सप्रेस
(D) राजधानी एक्सप्रेस

⇒ उत्तर: (A) गतिमान एक्सप्रेस.

३२. रेल्वे मंत्रालयाने कोणत्या वर्षी 'विलेज ऑन व्हील्स' नावाच्या प्रकल्पाची घोषणा केली?

(A) २००७
(B) २००४
(C) २००८
(D) २०१४

⇒ उत्तर: (B) २००४.

३३. जगातील सर्वात जुने स्टीम इंजिन आजपर्यंत कार्यरत आहे त्याचे नाव काय आहे?

(A) फेयरी क्वीन
(B) अन्तिम सितारा
(C) ओरिएण्ट एक्सप्रेस
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (A) फेयरी क्वीन

३४. रेल्वे बजेट सामान्य बजेटमधून कोणत्या वर्षी वेगळा केला गेला?

(A) १८९९
(B) १९९७
(C) १९२४
(D) १९३५

⇒ उत्तर: (C) १९२४

३५. भारतीय रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस कोणत्या वर्षा पासून सुरवात केली?

(A) १९८८
(B) १९६९
(C) १९५०
(D) १८९१

⇒ उत्तर: (A) १९८८

३६. 2013 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी कोणत्या एक्सप्रेसची सुरुवात झाली?

(A) युवा एक्सप्रेस
(B) कवि गुरु एक्सप्रेस
(C) इंटरसिटी एक्सप्रेस
(D) विवेक एक्सप्रेस

⇒ उत्तर: (D) विवेक एक्सप्रेस.

३७. भारतीय रेल्वेने दुरंतो एक्सप्रेस कोणत्या वर्षा पासून सुरवात केली?

(A) २००५
(B) २००७
(C) २००९
(D) २०११

(b)⇒ उत्तर: (C) २००९

३८. खालीलपैकी कोणती एक्सप्रेस दिल्ली व आग्रा दरम्यान 160 किलोमीटर या वेगाने धावते?

(A) राजधानी एक्सप्रेस
(B) गतिमान एक्सप्रेस
(C) शताब्दी एक्सप्रेस
(D) दुरोंतो एक्सप्रेस

⇒ उत्तर: (B) गतिमान एक्सप्रेस

३९. रवींद्रनाथ टागोरच्या यांच्या सन्मानार्थ कोणती एक्सप्रेस सुरू केली होती?

(A) युवा एक्सप्रेस
(B) कवि गुरु एक्सप्रेस
(C) इंटरसिटी एक्सप्रेस
(D) विवेक एक्सप्रेस

⇒ उत्तर: (B) कवि गुरु एक्सप्रेस

४०. यापैकी कोणत्या एक्सप्रेसमध्ये 60 टक्क्यांहून अधिक जागा 18 ते 45 वर्षे वयाच्या प्रवाशांसाठी राखीव असतात?

(A) युवा एक्सप्रेस
(B) कवि गुरु एक्सप्रेस
(C) इंटरसिटी एक्सप्रेस
(D) विवेक एक्सप्रेस

⇒ उत्तर: (A) युवा एक्सप्रेस


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment