marathivarsa.comभारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


४१. खालीलपैकी कोणती रेल्वे पर्यटक रेल्वे नाही आहे?

(A) पैलेस ऑन व्हील्स
(B) महाराजा एक्सप्रेस
(C) दी गोल्डन चेरियट
(D) सबअर्बन एक्सप्रेस

⇒ उत्तर: (D) सबअर्बन एक्सप्रेस.

४२. सध्या भारतीय रेल्वेमध्ये किती रेल्वे क्षेत्रे (zones) काम करतात?

(A) २०
(B) १३
(C) २३
(D) १७

⇒ उत्तर: (D) १७.

४३. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात यापैकी कोणता रेल्वे चालते?

(A) फास्ट पैसेंजर
(B) सबअर्बन एक्सप्रेस
(C) हेरिटेज ट्रेन दार्जिलिंग हिमालय रेल्वे
(D) यांपैकी एकही नाही

⇒ उत्तर: (C) हेरिटेज ट्रेन दार्जिलिंग हिमालय रेल्वे

४४. यापैकी कोणत्या रेल्वे गाडीला जागतिक वारसा घोषित करण्यात आला आहे?

(A) थार एक्सप्रेस
(B) शताब्दी एक्सप्रेस
(C) राजधानी एक्सप्रेस
(D) नीलगिरि पर्वतीय रेल्वे

⇒ उत्तर: (D) नीलगिरि पर्वतीय रेल्वे

s

४५. खालीलपैकी कोणती एक्सप्रेस पूर्णपणे अनारक्षित रेल्वे आहे?

(A) युवा एक्सप्रेस
(B) कवि गुरु एक्सप्रेस
(C) अन्त्योदय आणि जन साधारण एक्सप्रेस
(D) विवेक एक्सप्रेस

⇒ उत्तर: (C) अन्त्योदय आणि जन साधारण एक्सप्रेस

४६. कोणत्या वर्षी पर्यंत भारतीय रेल्वे मानव रहित रेल्वे क्रॉसिंग प्रणाली बंद करून टाकणार आहे?

(A) 2020
(B) 2025
(C) 2030
(D) 2050

⇒ उत्तर: (A) 2020

४७. दुर्घटना आणि इतर परिस्थितींमध्ये खालील पैकी कोणती एक्सप्रेस हॉस्पिटल सेवांसाठी वापरली जाते?

(A) पैलेस ऑन व्हील्स
(B) महाराजा एक्सप्रेस
(C) लाइफ लाईन एक्सप्रेस
(D) सबअर्बन एक्सप्रेस

(b)⇒ उत्तर: (C) लाइफ लाईन एक्सप्रेस

४८. खालीलपैकी कोणती रल्वे 'टॉय ट्रेन' म्हणून ओळखली जाते?

(A) हेरिटेज ट्रेन
(B) फास्ट पैसेंजर
(C) सबअर्बन एक्सप्रेस
(D) गरीब रथ

⇒ उत्तर: (A) हेरिटेज ट्रेन

४९. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय रेल्वेची मध्य व पश्चिम विभागातील दोन्ही मुख्यालय आहेत?

(A) चेन्नई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) मुंबई

⇒ उत्तर: (D) मुंबई

५०. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये उत्तरी विभागाचे मुख्यालय आहे?

(A) चेन्नई
(B) दिल्ली
(C) कोलकाता
(D) मुंबई

⇒ उत्तर: (B) दिल्ली


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment