marathivarsa.comभारतीय रेल्वे सामान्य ज्ञान | Indian Railway General Knowledge in Marathi


५१. भारतीय रेल्वे कीती देशांमध्ये चालते?

(A) ५
(B) ७
(C) ४
(D) २

⇒ उत्तर: (C) ४ .

५२. विवेक एक्सप्रेस रेल्वे कोणत्या दोन शहरांमध्ये धावते?

(A) दिल्ली आणि पंजाब
(B) कश्मीर आणि मुंबई
(C) डिब्रूगढ़ आणि कन्याकुमारी
(D) दिल्ली आणि कन्याकुमारी

⇒ उत्तर: डिब्रूगढ़ आणि कन्याकुमारी .

५३. आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क कोणते आहे?

(A) भारतीय रेल्वे
(B) नेपाल रेल्वे
(C) बांग्लादेश रेल्वे
(D) पाकिस्तान रेल्वे

⇒ उत्तर: (A) भारतीय रेल्वे

५४. यापैकी कोणत्या वर्षात प्रथम भूमिगत रेल्वे (मेट्रो रेल्वे) सुरू झाली होती?

(A) १९९०
(B) १९८४
(C) १९८९
(D) १९९५

⇒ उत्तर: (B) १९८४

५५. यापैकी भारतातील सर्वात दक्षिणेकडील रेल्वे स्टेशन कोणते आहे?

(A) त्रिवेंद्रम
(B) चेन्नई
(C) कन्याकुमारी
(D) नई दिल्ली

⇒ उत्तर: (C) कन्याकुमारी

५६. रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला?

(A) जॉर्ज ऑरेवल
(B) अब्दुल गफ्फार खान
(C) जॉर्ज स्टीफेंसन
(D) इतर

⇒ उत्तर: (C) जॉर्ज स्टीफेंसन

५७. भारतीय रेल्वे चे राष्ट्रीकरण कधी झाले होते?

(A) 1950
(B) 1898
(C) 1955
(D) 1960

(b)⇒ उत्तर: (A) 1950

५८. भारतीय रेल्वे चे संग्रहालय भारतात कुठे आहे?

(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कन्याकुमारी
(D) न्यू दिल्ली

⇒ उत्तर: (D) न्यू दिल्ली

५९. भारत आणि बांगलादेश यांमध्ये चालणारी रेल्वे कोणती आहे?

(A) मैत्री एक्सप्रेस
(B) समझौता एक्सप्रेस
(C) विवेक एक्सप्रेस
(D) दुरंतो एक्सप्रेस

⇒ उत्तर: (A) मैत्री एक्सप्रेस

६०. लाइफ लाइन एक्सप्रेस कोणत्या वर्षा पासून सुरु झाली होती?

(A) २००१
(B) १९९१
(C) २०००
(D) १८८१

⇒ उत्तर: (B) १९९१


1 2 3 4 5 6

You May Also Like

Add a Comment