Janmashtami status in Marathi with Images | जन्माष्टमीच्या शुभेच्छा 2024 | Janmashtami messages in Marathi 2024

Janmashtami status in Marathi with Images | जन्माष्टमीच्या शुभेच्छा 2024 | Janmashtami messages in Marathi 2024

Krishna Janmashtami Messages in Marathi 2024: जन्माष्टमी हि हिंदू धर्मातील देवता श्रीकृष्ण यांचा जन्मानिम्मित साजरा केला जाणारा सण आहे. कृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्माचा सण आहे जो दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येतो. या सणाचा सर्वात भव्य उत्सव कृष्ण जन्मभूमि मथुरा येथे साजरा केला जातो. हा सण कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्री कृष्ण जयंती, श्री कृष्ण जयंती इत्यादी इतर बर्‍याच नावांनी देखील ओळखले जाते. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील अनेक अनुयायी या दिवशी उपवास करतात जेणेकरून त्यांना भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील.

आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी Janmashtami quotes in Marathi, Janmashtami wishes in Marathi, thoughts related to Janmashtami, Quotes on Janmashtami in Marathi, Janmashtami Messages in Marathi, happy Janmashtami status 2024 हे सगळे Messages मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

Gopalkala Wishes in Marathi 2024

Gopalkala Wishes in Marathi
Gopalkala Wishes in Marathi

कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।🙏

Shree Krishna Janmashtami Status, Quotes, Wishes, message,sms,banner in Marathi

3 Marathi varsa

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

Gopalkala Marathi Status

Gopalkala Marathi Status
Gopalkala Marathi Status

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Dahi handi wishes In Marathi

गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात
” हे तुला कधीच जमणार नाही ।”
आंम्ही उंचावरून कोसळतो ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
हाथी घोडा पालखी जय कन्हया लाल कि

श्रीकृष्ण जन्माष्टमी स्टेटस मराठी | Krishna Janmashtami status In Marathi 2024

7 Marathi varsa

Dahi handi status In Marathi

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रीकृष्ण जन्माष्टमी फोटो मराठी | Happy krishna janmashtami images in Marathi 2024

5 Marathi varsa

 

मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीकृष्ण जन्माष्टमी कोट्स मराठी | krishna janmashtami quotes in marathi

1 Marathi varsa

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
गोविंदा आला रे आला…

 

शोर मच गया शोर
हो देखो, आया माखन चोर
गोकुल की गलियों की ओर
चला निकला माखन चोर, नंदकिशोर
शोर मच गया शोर…

 

नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#HappyJanmashtami

 

ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला

 

हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे

 

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami ||

 

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे ।
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे ।
|| गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा ||

हॅपी जन्माष्टमी मराठी | happy Janmashtami in Marathi

आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें
# शूभ सकाळ #

 

हे आनंद उमंग झाला जय हो नंदलाल की
गोकुळात आनंद झाला जय कन्हैयालाल की
|| जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ||

 

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
|| Happy Krishna Janmashtami! ||

दहीहंडी कविता मराठी | Dahi handi kavita marathi

6 Marathi varsa

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग,
मात्र अतिउत्साहात करू
नका नियमभंग..
सर्वांना दहीहंडीच्या
हार्दिक शुभेच्छा…!!

 

“कृष्णा त्याच नाव आहे गोकुळ ज्याचं गाव आहे,
अश्या कृष्णाला आमचा प्रणाम आहे”
“गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या समस्त बाळ गोपाळांना शुभेच्छा..!”

Dahi handi suvichar in marathi | दहीहंडी सुविचार मराठी

राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा होता
गोपालकाल्याचा
सण खास!

खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा…

Dahi handi captions in Marathi

8 Marathi varsa

हे आला रे आला गोविंदा आला…
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा…
दहीहंडीच्या खूप-खूप शुभेच्छा!

गोपाळकाला मराठी शुभेच्छा | Dahi handi text in Marathi.

9 Marathi varsa

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये
आणि दहीहंडी फोड!
गोपालकाल्याच्या शुभेच्छा!

 

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

Dahi handi hardik shubhechha in marathi

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम
अशा या श्रीकृष्णाला सादर प्रणाम
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हाला हे जन्माष्टमी शुभेच्छा मराठी मध्ये (Janmashtami messages in Marathi) कसे वाटले, कृपया कंमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत Whatsapp, Facebook वर खाली दिलेल्या बटणांचा वापर करून सोप्या रित्या शेअर करा. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Wishes in Marathi इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या अधिकृत ईमेल [email protected] वर पाठवा. आम्ही तुमचे विचार आमच्या वेबसाइट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

Share these Janmashtami status in Marathi with your friends and family and let them know the importance of Lord Krishna.

हे देखील वाचा

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

Success मराठी सुविचार

आयुष्यावर मराठी सुविचार

शिक्षणावर मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment