हैप्पी व्हॅलेंटिन्स डे | Valentines Day Wishes In Marathi | Valentine Day 2020


प्रेमाचे नाते अतिशय नाजूक असत.हो म्हटलं तर आयुष्यभराचा साथी , नाही म्हटलं तर नको असलेला एकटेपणा . पण ह्या प्रेमाला जपणं अत्यंत गरजेचं असत. अश्याच तुमच्या या प्रेमाच्या नात्याला अजून मजबूत बनविण्यासाठी आमचा छोटासा हातभार. हे प्रेमाचे संदेश तुमच्या प्रियकराला तुमच्या अजूनच जवळ आणतील . Happy valentines Day

Wish you all a happy valentines Day. Here we uploaded marathi wishes for valentine day, Valentines images, Valentine day wishes images, Valentine day 2020 wishes in marathi, also Rose day wishes in marathi, Valentine day images in marathi.


06 February 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! :-) Happy Valentine's Day!

तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. :) शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! ;) Happy Valentine's Day!

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! Happy Valentine's Day!

पाहशील जिथे जिथे नजर उचलून... मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :) आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.... तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!!
Happy Valentine's Day!

खुप लोकांना वाटते की, “I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत, पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत
HAPPY VALENTINE DAY!

प्रेम म्हणजे समजलि तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संस्कार आहे, आणि निभावला तर जीवन आहे

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून.
Happy Valentines Day

दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

डोळ्यातल्या स्वप्नाला... कधी प्रत्यक्षातही आण ! किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!! :-)
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!

सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!

जैसे गुलाब, गुलाब के गुच्छे बगेर नही रह सकता, मेरा सच्चा प्यार आप हो “मैं तुम्हें प्यार करता हूँ” आप के बिना मैं रह नहीं सकता Happy Rose Day

आप मिलते नहीं roz roz
पर आपकी याद आती है हर roz
हमने भेजा है red roz
जो आपको हमारी याद देगा हर roz

जवा झालं लगीन शेवंतीच बिघडली ना आपली लईन
ना हैप्पी,ना झप्पी,ना पप्पी अबे फुकट गेला व्ह्यालेनटाइन
हवललो नाई,पेलो नाई वाईन जुदाई आपण केली राव सईन
भाकर धकून रायली दोन टाईम अबे फुकत गेला व्ह्यालेनटाइन
मानतो आपण आय,मी माईन कमीटमेंट केला त्यावर ठाम राईन
डर आता फक्त दुबार पिर्माचा भाऊ रेडी फोर यंदा धिस व्ह्यालेनटाइन

१४ फेब्रुवारी काय आहे????
. .
जे प्रेमात पडले आहेत त्यांच्यासाठी VALENTINE DAY !! . .
ज्यांचं ब्रेकप झालं आहे त्यांच्यासाठी INDEPENDENCE DAY !! . .
जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी REPUBLIC DAY !!

तुझ्या प्रेमाचा रंग तो... अजूनही बहरत आहे. :) शेवटच्या क्षणा पर्यंत.... मी फक्त तुझीच आहे !!! ;) हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत भविष्याचे वेध कवेत तुला घेऊनच घ्यायचे आहेत

रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत फक्त मला प्रिये... त्यासाठी, साथ तुझी हवी आहे...
हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन...., सर्वांशी लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल.... हेप्पी व्हॅलेन्टाईन्स डे

तुझं माझं नातं असं असावं , जे शब्दाच्या पलीकडे उमगाव ! Happy Valentine Day

मित्र अनेक जण बनतील, पण मैत्री एकाशीच होईल , रक्त द्यायला सारेच येतील, पण हृदय घेऊन तो एकटाच येईल!

आम्हाला आशा आहे VD in marathi या आमच्या लेखातील छान छान VD images आणि Wishes वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Ganesh Chaturthi In Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे आपल्या मराठी नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

You May Also Like

;
;