मैत्री || मराठी सुविचार । Friendship quotes in Marathi | Friendship Day Quotes in Marathi | Maitriनियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…..

एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

आळसा सारखा शत्रू नाही,
आत्मविश्वासा सारखा मित्र नाही.

अधिक मित्र हवे असतील,
तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

आपल्या सावलीपासून आपणच शिकावं
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.

एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा,
भुतकाळ विसरायला लावणारा,
भविष्याचा मार्ग दाखवणारा
आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो.

एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती, मित्रांचा सहारा होता.

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते.

छापा असो वा काटा असो नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो भावना शुध्द असाव्या लागता

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते…..

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या राहील

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान...

तुमच्या वयापेक्षा,
तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे.

तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून
तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे
त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा
राहतो हे महत्त्वाचं आहे....

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.!

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,
जमीन मुळात ओली असावी लागते .......

नियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू आसतो.

पावसासोबत १ जाणीव पाठवत आहे,
सोबत १ भावना पाठव आहे,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे
एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो...
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

फुलांची कोमलता, चंदनाचा सुगंध,
चांदण्यांची शीतलता, सुर्याच तेज तुझी मैत्री

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा....

बोलता बोलता काही जण रुसुन जातात...
चालता चालता हातातले हात सुटून जातात...
म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते...
इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात........

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून
तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे.


Search For: maitri, maitri suvichar, maitri whatsapp status, maitri quotes in marathi, yari dosti, dosti quotes, happy friendship day in marathi, happy friendship day quotes in marathi, friendship day whatsapp status, friendship day whatsapp status video download, Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3

You May Also Like

Add a Comment