marathivarsa.com
प्रेरणादायी || मराठी सुविचार । Motivational quotes in Marathi | Marathi Suvichar


जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.

ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे.

ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच!

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल,
तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता.
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.


निढळाचा घाम घाळून श्रमतो
त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते.

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

"तुमच्या स्वप्नांना कधीच सांगु नका कि तुम्हाला अडचणी आहेत ते,
पण तुमच्या अडचणीना हे नक्की सांगा की,
तुमची स्वप्ने किती मोठी आहेत ते "

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.

हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे.
नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.

सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण
आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

​ समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा;
परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .

श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा,
तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल.

शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे,
शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

निष्ठेने जे आपली कार्ये करतात....
ते परमेश्वराच्या विकासत्वाला अनुसरून उन्नती पावतात.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच
आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.
निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस!

प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.

प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल,
परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही,
तो स्वतःहून शिकतो.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2 3 4 5

You May Also Like

Add a Comment