तत्त्वज्ञान || मराठी सुविचार । Philosophy Quotes in Marathi | Marathi Suvichar


अगदी सरळमार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.

आयुष्यात काही शिकायचं असेल तर ते पाण्याकडून 'शिकावं'
वाटेतला खड्डा टाळून नाही तर ते नेहमी भरून जाव.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत
त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो.

आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात,
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात.

आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो
आणि जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो.

आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसत,
अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं.

इंग्लिश हि फक्त भाषा आहे
कोणाची बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन नाही.

उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपून स्वप्न पाहत राहा … किंवा उठुन स्वप्नांचा पाठलाग करा…
पर्याय आपणच निवडायचा असतो.

ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं

एक चांगली व्यक्ती बना
पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका.

एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते,
पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत.

कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू नका,
एक स्मित हास्य द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा," धन्यवाद,
तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ शकेल असा व्यक्ती शोधण्याची..!!

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

खोट्या विचारापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो.

या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे
कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.

दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत
हे म्हणण सोपं असतं पण आपल्याला कुणाची गरज असते
तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र फार त्रास होतो.

जे चांगले आहेत ते साथ देतील
व जे वाईट असतील ते अनुभव देतील.......!!

पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा "श्वासाला" जास्त किंमत असते

समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.

​ जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे आवडतं ते करा, कदाचित उद्या,
तुमच आवडतं जगाची "आवड" बनेल. .!!!

"कोणतीही व्यक्ती चांगली किवा वाईट नसते ...
फरक इतकाच असतो कि ...
ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही"

"होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं"

"कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली
कि माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो "

"आयुष्यात 'मनस्ताप' टाळायचा असेल
तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका."

सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही.
आणि पचवताही येत नाही

गावी गेल्यानंतर कोणालाही सल्ला किवा कोणत्याही
'TOPIC' मध्ये आपल मत मांडायचा भानगडीत पडू नका ..
कारण कोणीतरी मध्ये बोलताच

'शिटीत जावून चार बुकं शिकलास म्हजे जास्त अक्कल येते अस नाय !!'

आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत
त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो.

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो.

“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही”
असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा

मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली,
की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

देखणेपणावर जाऊ नका.
सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.

या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे
कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.


Search For : Marathi Suvichar, Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi, suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image, marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS

1 2

You May Also Like