Baby Boy Names in Marathi starting with K | क आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with K | क आद्याक्षरावरून मुलांची नावे

Baby Boy Names in Marathi starting with K: मुलगा जन्माला येण्याआधीच आपल्या परिवारामध्ये त्याच्या नावाबद्दल उत्सुकता असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य मुलाचे नाव त्यांच्या पद्धतीने विचार करतो. मग आजी आजोबा एक नाव सुचवतात तर मावशी, आत्या दुसरे काही तर मॉडर्न नाव सुचवतात. या सर्व लोकांनी सुचविलेल्या नावामधून आई वडील कोणते नाव (Baby name in Marathi) आपल्या मुलाला चांगले वाटेल याचा विचार करतात.

आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलाचे नाव यूनिक, मीनिंगफुल आणि सुंदर ठेवू इच्छितात. आणि बर्‍याच लोकांना असे नाव हवे असते ज्या मध्ये आईचे आणि वडिलांचे नाव (Baby boy names in Marathi) सुद्धा शामिल असेल.

जर का तुम्ही Baby Boy Names in Marathi starting with K (क आद्याक्षरावरून मुलांची नावे) शोधत असाल तर तुम्हाला या लेखा मध्ये सुंदर सुंदर नावे वाचायला भेटतील.

K वरून बाळाची मराठी नावे: (Hindu Boy Name in Marathi)

कणव – एका ऋषींचे नाव, कृष्णाच्या कानातील कुंडल

कणाद – प्राचीन

कतन – लहान

कनक – सुवर्ण

कनक – भूषण

कन्हैया – कृष्ण

कनु – भगवान कृष्ण

कपीश – कश्यप ऋषिपुत्र, हनुमान

कबीर – भव्य ,महान, एकप्रसिध्दकवी

कमलाकर – कमळांचे तळे

कमलकांत – कमळांचास्वामी

कमलनयन – कमळासारखे डोळे असलेला

कमलनाथ – कमळांचा मुख्य

कमलापती – कमलेचा नवरा

कमलेश – कमळांचाईश्वर

कमलेश्वर – कमळाचादेव , भगवान विष्णु

कर्ण – सुकाणू, नियंत्रककुंती सुर्यपुत्र

कर्णिका – कर्णभूषण

करूणाकर – दया, दयाळू

करुणानिधी – दयेचासाठा

कल्की – भगवन विष्णुचा अवतार, संकट नाश करणारा

कल्पक – रचनाकर

कल्पा – अभिनंदन, ब्रम्हदेवाचा एक दिवस

कल्पेश – प्रावीण्याचा स्वामी

कल्याण – कृतार्थ, सुदैव

कलाधर – विविध स्वरूप दाखवणारा

कलानिधी – कलेचा साठा

कवींद्र – कवीत श्रेष्ठ

कश्यप – ब्रम्ह्याचानातू, दक्षकन्यांशी विवाह केलेला ऋषी काश्यप, कासव

कंवलजीत – कमळ

कान्हा – श्रीकृष्ण

कान्होबा – श्रीकृष्ण

कामदेव – मदन

कामराज – इच्छे प्रमाणे राज्य करणारा

कार्तवीर्य – रावणाचा पराभव करणारा एक शूर योद्धा , लंकेचा राजा

कार्तिक – एका राजाचे नाव, हिंदूचा आठवा महिना

कार्तिकेय – मयूरेश्वर, शंकराचा ज्येष्ठ पुत्र

कालीचरण – काली देवीचा भक्त

कालीदास – दुर्गेचा पुजारी

काशी – तीर्थ क्षेत्रनगरी

काशीनाथ – काशी नगरीचा स्वामी

काशीराम – काशी नगरीत खूष असणारा

कंची – चौलदेशाची राजधानी, शंकराचार्यस्थापित पीठ

किरण – प्रकाश रेशा

किरणमय – तेजस्वी

कीर्तीकुमार – ख्यातीचा पुत्र

कीर्तीदा – कीर्ती देणारी

कीर्तीमंत – कीर्तीवान

किरीट – मुकुट

किशनचंद्र – कृष्ण

किशोर – लहान मुलगा, सूर्य, वयात येणारा मुलगा (गी)

किसन – कृष्ण

किंशुक – एक फूल

कूजन – किलबिल

कुणाल – कोमल

कुतुब – आध्यात्मिक प्रतीक, अक्ष

कुबेर – संपत्तीचा परमेश्वर

कुशिक – ऋषी विश्वामित्राचे आजोबा

कुंदन – रत्नाचा जडाव

कुंदा – कस्तुरी,जाई

कुनाल – एका ऋषीचे नाव

कुमार – युवराज, पुत्र

कुमुदचंद्र – कमळांचा चंद्र

कुमुदनाथ – कमळांचा अधिपती

कुरु – अग्निध्राच्या मुलाचे नाव

कृपा – दया

कृपानिधी – दयेचा ठेवा

कृपाशंकर – कृपा करणारा

कृपासिंधू – दयेचा सागर

कृपाळ – दयाळू

कृष्णा – सावळी, द्रौपदी, काळा-सावळा, श्रीकृष्ण, कोकीळ, काळवीट

कृष्णकांत – कांतीमान कृष्ण

कृष्णचंद्र – चंद्रासारखे मुख असलेला कृष्ण

कृष्णदेव – श्रीकृष्ण

कृष्णलाल – भगवान कृष्ण

कृष्णेंदु – भगवान कृष्ण

कुलदीप – वंशाचा दिवा

कुलभूषण – कुळाचे भूषण करणारा

कुलरंजन – कुटुंबाचा तारा

कुलवंत – कुलशीलवान

कुश – रामपुत्र, दर्भ, पवित्र गवत

कुशल – निपुण

कुसुमचंद्र – फुलांचा चंद्र

कुसुमाकर – फुलबाग

कुसुमायुध – फुले हेच आयुध

कुसुंभ – एक झाड

कुहू – कुजन

केतक – केवडा

केतन – एका राजाचे नाव, ध्वज, पताका

केतू – भगवान शिव

केतुमान – एका पर्वताचे नाव

केदार – शंकर, शेत एका पर्वताचे नाव, तीर्थस्थान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिला प्रहर

केदारनाथ – भगवान शिव

केदारेश्वर – भगवान शिव

केया – केवडा

केवल – विशिष्ट, असाधारण, पूर्ण, शुद्ध

केवलकिशोर- संपूर्ण

केवलकुमार- मनुष्य

केशर – पराग

केशव – सुंदर केसांचा, श्रीकृष्ण

केशवदास – श्रीकृष्णाचा दास

केशवचंद्र – एक विशेष नाव

केशिना – सिंह, केसरी

कैरव – चंद्रविकासी पांढरे कमळ

कैलास – एक पर्वत, स्वर्ग

कैलासपती – कैलासाचा स्वामी

कैलासनाथ – कैलासाचा स्वामी

कैवल्यपती – मोक्षाचा स्वामी

कोदंड – रजा, धनर्धारी, अर्जुन रामाचे धनुष्य

कोविद – शहाणे

कोहिनूर – एक प्रसिद्ध रत्न

कौटिल्य – ’अर्थशास्त्र’ राजनिती ग्रंथकर्ता ,चाणक्य, एका नगरीचे नाव

कौतुके – कौतुक करणारी

कौशल – खुशाली, चातुर्य, एका नगरीचे नाव

कौशिक – इंद्र

कौस्तुभ – कुशिक कुलीन मुनी, विश्वामित्र, विष्णूच्या गळ्यातील रत्न

कंकण – कांकण

कंदर्प – मदन, कांदा

कंवल – कमळ

कंवलजीत – कमळावर विजय मिळवणारा

कांचन – सोने

कांत – जो चंद्राला प्रिय आहे

कांतीलाल – पाणीदार

कुंज – लतागृह

कुंजकिशोर – लतागृहातला

कुंजबिहारी – लतागृहात विहार करणारा

कुंदनलाल – सुवर्णपुत्र

कुंदनिका – एक वेलीविशेष

कुंतल – केस

कुंतीभोज – कुंतीला दत्तक घेणाऱ्या राजाचे नाव

कुंभकर्ण – रावणाच्या धाकटया भावाचे नाव

कच – व्यर्थ,पोकळ

कनककांता – लक्ष्मी

जर तुमचा मित्र किव्हा तुमची मैत्रीण जर का अशाच Boys name in Marathi च्या शोधात असेल तर तुम्ही आमच्या या वेबसाईट चा लिंक नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा आपल्या मुलाचे सुंदर असे नाव ठेवता येईल.

जर तुमच्या कडे सुद्धा एखादा Baby boy names in Marathi असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही तुम्ही दिलेली नवीन नावे आमच्या यादी मध्ये जोडू.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Baby Boy Names in Marathi starting with K | क आद्याक्षरावरून मुलांची नावे) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment