Interesting Facts About English Language in Marathi | इंग्लीश भाषेबद्दल महत्वाची माहिती

Interesting Facts About English Language in Marathi | इंग्लीश भाषेबद्दल महत्वाची माहिती

भरतात सध्या ही हालत आहे कि २ इंग्लीश मध्ये वाक्य जर तुम्ही बोलता येत असतील तर समोरच्या व्यक्ती वर छाप पडायला पुरेसे आहेत. आजच्या या लेखा मधून आम्ही तुम्हाला इंग्लीश भाषेबद्दल अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहोत.

१. भारतात कोणत्याही इतर देशांच्या तुलनेत सगळ्यात जास्त इंग्लीश बोलणारे आणि समजणारे लोक राहतात.

२. इंग्लीश भाषेमध्ये जवळजवळ ८ लाख शब्द आहेत, जे संस्कृत भाषेनंतर सगळ्यात जास्त आहेत.

३. इंग्लीश शब्दकोशामध्ये प्रत्येक २ तासात १ नवीन इंग्लीश शब्द जोडला जातो. एक वर्षामध्ये जवळजवळ ४००० नवीन शब्द नवीन जोडले जातात. इंग्लीश ची सगळ्यात पहिला शब्दकोश १७५५ मध्ये लिहला गेला होता.

४. इंग्लीश ६७ देशांची official language आहे आणि जर तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानाचे pilot आहात तर तुम्हाला इंग्लीश येणे गरजेचे आहे.

५. इंग्लंड पेक्षा जास्त इंग्लीश बोलणारे लोक नाइजीरिया मध्ये आहेत.

६. जर तुम्ही इंगीश मध्ये अंक लिहायला सुरवात केलीत (उदा. one, two, three…..) तर १ billion येईपर्यंत B letter येत नाही.

७. इंग्लीश भाषेमध्ये “happy” शब्द “sad” शब्दापेक्षा ३ पट जास्त वापरला जातो.

८. ‘नून’ शब्द दुपारचे ३ वाजले आहेत हे सांगण्या साठी वापरला जातो.

९. ‘Forty’ ही एक अशी संख्या आहे ज्याचे अक्षर alphabetical order नुसार येतात तर ‘one’ alphabetical order च्या उलट दिशेने टाईप केले जातात.

१०. इंग्लीश मधला सगळ्यात छोटा पूर्ण वाक्य “Go” आहे.

११. ‘widow’ हा इंग्लीश मधला एकच असा स्त्रलिंग शब्द आहे जो पुरुषार्थी शब्द(widower) पेक्षा लहान आहे.

१२. Swims, Malayalam, Liril, Madam हे असे शब्द आहेत जे वरतून उलटे केले तरी तसेच दिसतात आणि या शब्दांना ‘Ambigrams’ बोलले जाते.

१३. keyboard च्या एकाच लाईन मध्ये टाईप होणारा सगळ्यात मोठा शब्द ‘Typewriter’ आहे, त्यानंतर “proprietor”, “repertoire” आणि “perpetuity” आहे.

१४. Dreamt’ हा एकच असा शब्द आहे ज्याची शेवट ‘mt’ या letters ने होते.

१५. ‘Uncopyrightable’ हा एकच असा १५ अक्षर असलेला शब्द आहे ज्यामध्ये एकही letter पुन्हा येत नाही.

१६. ‘Underground’ हा एकच असा शब्द आहे ज्याची सुरवात आणि शेवट ‘und’ ने होते.

१७. ‘Bookkeeper’ हा एकच असा शब्द आहे ज्यामध्ये double letter च्या तीन जोड्या आहेत.

१८. Oxford dictionary नुसार ‘neumonoultramicroscopicsillicouolcanokonicsis’ हे इंग्लीश भाषेमधील सगळ्यात मोठा शब्द आहे. ‘neumonoultramicroscopicsillicouolcanokonicsis’ हे एका आजाराचे नाव आहे.

१९. इंग्लीश मध्ये ‘E’ सगळ्यात जास्त आणि ‘Q’ सगळ्यात कमी वापरला जातो.

२०. ‘Indivisbility’ हा एक असा शब्द आहे ज्यामध्ये एक vowel(स्वर) येतो ‘i’ आणि तो सुद्धा ५ वेळा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment