Information About Asia Continent In Marathi | आशिया खंडाबद्दल महत्वाची माहीती

Information About Asia Continent In Marathi: आशिया खंड हे जगातील आकाराने आणि लोकसंख्येने सर्वात मोठे महाद्वीप आहे. जे मुख्यतः उत्तरी गोलार्ध आणि पूर्व गोलार्धांमध्ये पसरलेले आहे. हजारो वर्षापूर्वी आफ्रिका खंडातील माणसे तिथून आशिया खंडामध्ये येऊन राहायला आले होते आणि म्हणूनच प्राचीन सभ्यतेचा जन्म या महाद्विपातच झाला होता जसे कि सुमेरी सभ्यता, भारतीय सभ्यता आणि चीनी सभ्यता.

१. आशिया खंडाचा क्षेत्रफळ जवळ जवळ ४ करोड ४६ लाख वर्गकिलोमीटर पर्यंत पसरलेला आहे आणि जो पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाचा ३०% आहे.

२. जगातील ५ प्रमुख धर्मांपैकी, ख्रिश्चन, हिंदू, इस्लाम, चीनी आणि बौध धर्माचा जन्म आशिया खंडांमध्येच झाला. आणि आशियातील सध्या सर्वात मोठा धर्म इस्लाम आहे ज्यांची लोकसंख्या सुमारे १४० करोड एवढी आहे. हिंदू लोकांची लोकसंख्या ११० करोड आहे.

३. आशिया मधील २ अरब लोकांना दारू पचत नाही कारण दारू पचण्यासाठी लागणारे लिवर एन्जाइम त्यांच्याकडे नसतात.

४. आशिया खंडाची लोकसंख्या सुमारे 444 दशलक्ष आहे जी जगातील लोकसंख्येच्या 60% आहे.

५. आशिया खंडातील Sir Ka-shing Li यांनी १५ वर्षाचे असतानाचा शाळा सोडली होती.

६. जागतील दहा सर्वात उंच इमारतींपैकी 9 इमारती आशिया खंडामध्ये आहेत यापैकी चार चीन मध्ये आणि बाकीच्या ५ दुबई, सऊदी अरब, साउथ कोरिया, ताइवान आणि हांगकांग मध्ये स्थित आहेत.

७. आशिया मधील नेपाल हे एकमात्र असे देश आहे जिथे समलैंगिक (गे) विवाह करायला कायदेशीर मान्यता नाही दिली गेली आहे. इथे असे केल्यास फाशीची शिक्षा देखील होऊ शकते.

८. आशिया खंड हा एकच असा खंड आहे ज्याची सीमा अजून दोन महाद्विपांशी जोडलेली आहे – आफ्रिका आणि युरोप.

९. जगातील ३ मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी २ आशियामध्ये आहेत. चीन(दुसरी), जपान(तिसरी). रुस आणि भारत हे देश टॉप १० मध्ये येतात.

१०. माकडाचा मेंदू चीन, आणि दक्षिण आशिया मध्ये मोठ्या उत्कटतेने खाल्ले जाते.

११. लेखन कलेचा जन्म आशिया खंडामध्येच झाला होता.

१२. जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एवरेस्ट(+8848 मीटर) आणि सर्वात खोल समुद्र ज्याला dead sea सुद्धा म्हंटले जाते हे आशिया खंडामध्येच आहे.

१३. आशियातील सर्वात लहान देश हिंद महासागरामध्ये असलेला मालदीव आहे. जो भारतापासून जवळ आहे.

१४. आशियातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment