Bhaubeej Messages in Marathi

Bhaubeej wishes in Marathi | Bhaubeej Messages in Marathi | बेस्ट भाऊबीज मेसेज

Bhaubeej wishes in Marathi: भाऊभीज हा बहीण आणि भाऊ यांच्यातीळ अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या वर्षी भाऊभीज सोमवार १६ नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा सॅन देखील रक्षा बंधन प्रमाणेच साजरा केला जातो.

मित्रानो या लेखाच्या द्वारे आम्ही तुमच्या साठी Bhaubeej messages in Marathi घेऊन आलो आहोत, हे Bhaubeej sms in Marathi तुम्ही तुमच्या भावासोबत किव्हा तुमच्या बहिणीसोबत शेअर करून आजचा हा अजून स्पेशल करू शकता.

Bhaubeej wishes in Marathi । Bhaubeej messages in Marathi

Bhaubeej Messages in Marathi

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”

आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:

पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…

शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!

पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

दीपावलीचा आरंभ होतो
पणत्यांच्या साक्षीने
जवळीकतेचा आरंभ होतो
दिव्या दिव्याच्या ज्योतीने
भाऊबीज आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या बहिणीवर पण तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम इतरांच्या बहिणीवर करता…..
भाऊबीज च्या हादीँक शुभेच्छा

फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो में मेरी बहना है….
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा


Bhaubeej quotes in Marathi / Bhaubeej sms in Marathi

Bhaubeej images in marathi

सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.
भाऊबीजेच्या शुभेच्छा

माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो
हिच आई जगदंबेकडे प्रार्थना.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया…
तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो,
ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

आईप्रमाणे काळजी घेतेस,
बाबांप्रमाणे धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

माझ्याशी रोज भांडतोस
पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी
मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhau.

दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!

मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं
पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस,
भाऊबीजेच्या शुभेच्छा!!

तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे
म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही.
तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!!

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं,
तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं.
दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!!


Bhaubeej Status in Marathi (Brother, Sister)

bhaubeej wishes in marathi

या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे.
म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील

सोनेरी प्रकाशात पहाट झाली,
आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.

दिवाळीचे हे दिवे लखलखते
उजळून टाकू दे बंध प्रेमाचे
चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

असं हे भाऊ बहिणीचं नातं
क्षणात हसणारं, क्षणात रडणारं
क्षणात मारणारं, क्षणात मार खाणारं
क्षणात भांडणारं, क्षणात रागवणारं
पण किती गहर प्रेम असतं हे दोघांच
असं असतं हे बहिण भावाचं अतूट नातं
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली:
“एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

लहानपणी तुझ्या या भावाने तुझ्या खूप शेंड्या खेचल्या,
नेहमीच मस्करी करून तुझ्या खूप टेर हि खेचल्या,
रागावू नकोस या वेड्या भावावर…..
नेहमी अशीच खुश रहा,
नेहमीच अशी माझी खरीखुरी मैत्रीण बनून रहा.
भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा

गुणी माझा भाऊ याला ग काय मागू
हात जोडूनिया देवाजीला सांगू
औश्र माज वाहू दे त्याच्या पाया
आतुरली पूजेला माझी काया.
भाऊ बिजेच्या हार्दिक सुभेछ्या

भाऊ बिजेच्या सर्वाना हार्दिक सुभेछ्या
आजच्या दिवसासाठी खास हि कविता
अस हे भाऊ बहिणीच नात
क्षणात हसणार , क्षणात रडणार
क्षणात मारणार , क्षणात मार खाणार
क्षणात भांडणार , क्षणात रागवणार
पण किती गहर प्रेम आसत हे दोघाच
आस आसत हे बहिण भावाच आतूट नात

तर मित्रांनो तुम्हाला हे bhaubeej wishes in marathi कसे वाटले. कंमेंट मध्ये नक्की सांगा, तसेच हे marathi bhaubeej messages तुमच्या भावा-बहिणींपर्यंत नक्की पोचवा.

जर तुमच्या कडे सुद्धा जर असेच bhaubeej quotes in marathi असतील तर कंमेंट बॉक्स किव्हा आमच्या अधिकृत ई-मेल(marathivarsa@gmail.com) आयडी वर शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले भाऊबीज संदेश आमच्या वेबसाईट वर संग्रहित करू.

 हे देखील वाचा: मराठी दिवाळी संदेश
 हे देखील वाचा: दिवाळी शुभेच्छापत्रे
 हे देखील वाचा: दिवाळी विशेष इन इंग्लिश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version