www.marathivarsa.com

08 March 2018, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


सामान्य ज्ञान - जागतिक विक्रम | General Knowledge in Marathi - World Record

१. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18,426 धावा केल्या आहेत.


२. सर्वात दुर्बल महिला जगामध्ये लिज़्ज़ी(Lizzie Velasquez) या आहेत त्या फक्त २५ वर्षीय आहेत आणि त्यांचे वजन केवळ २६ किलो आहे.


3. सगळ्यात जास्त मुले जन्माला घालण्याचा रेकॉर्ड वससिलयेव (Vassilyev) यांच्या नावावर आहे यांची ६९ मुले होती.


४. बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.


५. सर्वात जास्त गरीब देश मलावी आहे.


६. सर्वात जास्त पादनारा प्राणी ऊंट आहे


७. सगळ्यात खतरनाक वायरस च नाव “ILOVEYOU” असे आहे.


८. जगातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट "अवतार(Avatar)" आहे.


९. मोबाइल चाइनामध्ये सर्वाधिक वापरले जातात.१०. जगातील सर्वात जास्त पावसाच क्षेत्र "मेघालय" आहे जे कि भारतामध्ये आहे.


११. कसोटी क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे


१२. जगात सगळ्यात खतरनाक देश “सीरिया” आहे.


१३. जगात सगळ्यात जास्त स्त्रिया एस्टोनिया(Estonia) नावाच्या देशात आहेत.


१४. सर्वात जास्त जाडे होण्याचा रेकॉर्ड पॉल मॅसनचे यांच्या नावावर आहे त्यांचे वजन ४४४ किलोग्राम एवढे आहे


१५. जगात सर्वात जास्त खून(murder)वेनेजुएला (साऊथ अमेरिका) मध्ये होतात.


१६. सर्वात जास्त म्हणजे 122 वर्ष जगण्याचा रेकॉर्ड Jeanne Calment यांच्या नावावर आहे


१७. श्रीकांत जिचकर यांच्या नावावरून जगातील सगळ्यात जास्त पदवी (degree)मिळवण्याचा विक्रम आहे.


१८. सर्वात जास्त पाणी गाय पिते. गाय थंडी मध्ये २० लिटर आणि उन्हाळ्यामध्ये ७५ पाणी पिते.


१९. जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा "चाइनीस" आहे


२०. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश "चीन" आहे


1 2 3 4 »You May Also Like

Add a Comment