www.marathivarsa.com

सामान्य ज्ञान - जागतिक विक्रम | General Knowledge in Marathi - World Record

२१. सगळ्यात सुंदर देश असण्याचा रेकॉर्ड इटली देशाच्या नावावर आहे.


२२. सगळ्यात जलद(18 चेंडूत) अर्धशतक एबी डिव्हिलियर्स याने मारले होते.


२3. सर्वात जलद इंटरनेटची गती दक्षिण कोरियामध्ये आहे ती म्हणजे 33.5 एमबीपीएस(mbps).


२४. सर्वात जलद डोळे ब्लिंकिंग करण्याचा रेकॉर्ड जेरेमी ओज्झचे यांच्या नावावर आहे, जे एका मिनिटात 7800 वेळा डोळे ब्लिंक करू शकतात.


२५. सगळ्यात जलद गतीने घुमणारा ग्रह ज्यूपिटर आहे.


२६. सगळ्यात जलद जेवण्याचा रेकॉर्ड केल्विन मेडिना यांच्या नावावर आहे ज्यांनी फक्त २३.६२ सेकंदात १२ पिझ्झा खाल्ले होते.


२७. फ्रेन कैपो(Fran Capo) हि जगातील सगळ्यात जास्त जलद गतीने बोलणारी महिला आहे.


२८. सील मासा हा सर्वात वेगाने धावणारा मासा आहे.


२९. सर्वात वेगवान गोष्ट म्हणजे प्रकाश.


३०. सर्वात वेगाने धावणारा प्राणी चित्ता आहे.


३१. अमेरिकेची Florence Griffith-Joyner हि सगळ्यात जलद धावणारी महिला आहे.


३२. सगळ्यात जलद नख मधल्या बोटाच वाढतो.

३३. वनडे मध्ये सगळ्यात जलद शतक एबी डीविलियर्स(31 बॉल) याने मारलं होते.३४. जगातील सर्वात वेगवान बाइक Ducati 1098S आहे, जी १६९ मैल वेगाने धावू शकते.


३५. जगातील सर्वात वेगवान कार Koenigsegg Agera R आहे, जी 273 मैल वेगाने धावू शकते.


३६. उसैन बोल्ट हा सगळ्यात जलद धावपटू आहे.


३७. सर्वात जलद रेल्वेगाडी म्हणजे मैग्लेव ट्रेन. जपान मधील हि ट्रेन 600 किमी प्रति तास या वेगाने धावते..


३८. सर्वात धोकादायक कुत्रा पिटबुल (Pitbulls) आहे, जगात सर्वात जास्त मृत्यु याच्या चावण्याने होतात.


३९. जगातील सर्वात धोकादायक विष पोलोनियम आहे, केवळ 5 ग्राम पोलोनियम, 5 दशलक्ष लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहे.


४०. सर्वात धोकादायक शहर Caracas आहे.


1 2 3 4 »You May Also Like

Add a Comment