www.marathivarsa.com

08 March 2018, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


सामान्य ज्ञान - जागतिक विक्रम | General Knowledge in Marathi - World Record

४१. सर्वात धोकादायक शहर Caracas आहे.


४२. सर्वात धोकादायक भूकंप चिली (वाल्डिव्हिया, चिली) मध्ये आला होता, ज्याची तीव्रता 9 .5 होती आणि यात 1700 लोक मारले गेले होते.


४3. सर्वात धोकादायक आजार म्हणजे Ischaemic heart disease.


४४. सर्वात धोकादायक व्हायरस हा "मारबर्ग विषाणू" आहे, जो कि इबोला पेक्षा अधिक धोकादायक आहे.


४५. आठवड्यात सर्वात धोकादायक दिवस "शनिवार" मानला जातो


४६. वर्षांचा सर्वात धोकादायक दिवस म्हणजे डिसेंबर 5 या दिवसात बहुतेक दुर्घटना घडतात.


४७. सर्वात धोकादायक मोबाईल मोटोरोला ब्रावो आहे, ज्याचे SAR Score: 1.59 आहे.


४८. जगातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे मानवाला मानले जातात, दरवर्षी मानवा द्वारे हजारो लोकांना मारले जाते.


४९. सर्वात धोकादायक महिला म्हणजे इटली ची Maria Licciardi.


५०. बेल्चरचा सागरी सर्प हा सर्वात धोकादायक साप आहे.


५१. जगातील सर्वात धोकादायक विष पोलोनियम आहे, केवळ 5 ग्राम पोलोनियम, 5 दशलक्ष लोकांना मारण्यासाठी पुरेसे आहे.


५२. जगातील सर्वात महागडे घर(68 अब्ज) मुकेश अंबानी यांचे आहे.

५३. महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात महागडा क्रिकेटर आहे.


५४. सर्वात महाग औषध Soliris आहे.


५५. सर्वात महाग नायक ड्वेन जॉन्सन(Dwayne Johnson) आहे. हा 'The Rock' या नावाने सुद्धा ओळखले जातो व WWE मध्ये फाइटिंग सुद्धा करतो.


५६. सर्वात महाग नायिका जेनिफर लॉरेंस (Jennifer Lawrence) आहे. हिची प्रत्येक चित्रपटाची फी ३ अरब रुपये इतकी आहे.


५७. सर्वात महागडी साडी म्हणजे "रेशीम साडी".


५८. जगातील सर्वात महागडी भेट वस्तू म्हणजे "ताज महल" आहे जी बेगम मुमताजच्या स्मुत्यार्थ बांधले गेले होते.


५९. जगातील सर्वात महागडा कॉलेज रोसेनबर्ग (Institut auf dem Rosenberg) आहे. हे कॉलेज स्विट्जरलैंड मध्ये आहे आणि जवळ जवळ 1 करोड़ रुपये या कॉलेज ची एका वर्षाची फी आहे.


६०. "बरमूडा" जगातील सर्वात महाग देश आहे.


1 2 3 4 »You May Also Like

Add a Comment