www.marathivarsa.com

08 March 2018, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


सामान्य ज्ञान - जागतिक विक्रम | General Knowledge in Marathi - World Record

६१. जगातील सर्वात महागडी लिपस्टिक किस किस गोल्ड (Guerlain’s KissKiss Gold and Diamonds – $62,000) आहे ज्यामध्ये 18 कैरट शुध्द सोन मिळवलेल असते.


६२. जगातील सर्वात महागडी कार कॉनीग्सेग सीसीएक्सआर ट्रेविटा (Koenigsegg CCXR Trevita — $4.8M) आहे. या कार ची किंमत 32 करोड़ रुपये आहे.


६3. "किडनी" हा शरीरातला सर्वात महागडा अवयव आहे, वैद्यकीय बाजारपेठेत एका "किडनी" ची किंमत १.५ रुपये आहे.


६४. सर्वात महागडा चलन कुवैती दिनार (यूएस $ 3.28) आहे, जे डॉलरपेक्षा 3 पट अधिक महाग आहे


६५. जगातील सर्वात महाग चित्रपट “पाइरेट्स ऑफ़ कैरिबियन” आहे, जो बनवायला 27 अरब रूपये लागले होते.


६६. सर्वात लांब महिला यओ डेफेन (Yao Defen) आहेत. यांची उंची ७ फुट ८ इंच आहे.


६७. सर्वात लांब नाक मेहमत ओज़्यूरिक (८.८ सेमी) यांच्या नावावर आहे.


६८. सर्वात लांब मिश्या भारताच्या राम सिंग चौहान (४.२९ मी) यांच्या आहेत.


६९. सर्वात लांब क्रिकेट खेळाडू चा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद इरफान च्या नावावर आहे, ज्याची उंची ७ फिट १ इंच आहे.


७०. सर्वात लांब जीभेचे रेकॉर्ड निक (Nick Stoeberl) यांच्या नावे आहे त्याची जीभ १०.१ सेमी लांब आहे.


७१. सर्वात लांब जननेंद्रियाचा विक्रम रोबर्ट कैब्रेरा (Roberto Esquivel Cabrera) यांच्या नावावर आहे. जवळजवळ 18.9 इंच लांब.


७२. सर्वात लांब सांप म्हणजे एनाकोंडा, जो जवळजवळ 33 फिट लांब असतो.


७३. सर्वात लांब छक्का शाहिद अफरीदीने मारला होता. जो 158 मी लांब गेला होता.


७४. सर्वात लांब प्राणी जिराफ आहे.


७५. सर्वात लांब इमारत म्हणजे बुर्ज खलीफा दुबई मध्ये आहे.


७६. सर्वात लांब नखांच विश्व रेकॉर्ड भारताचे श्रीधर चिल्लाल यांच्या जवळ आहे, यांची नखे ३० फुट लांब आहेत.


७७. सर्वात लांब केसांचा रेकॉर्ड Xie Qiuping यांच्या जवळ आहे. यांचे केस 18 फूट 5.54 इंच एवढे आहेत.


७८. सर्वात उंच माणूस रोबर्ट वाडलोव (Robert Pershing Wadlow) आहे. यांची उंची 8 फुट 11.1 इंच एवढी आहे.


७९. सर्वात महाग कपड्यांच ब्रँड "गुच्ची(Gucci)" इटालियन आहे.


« 1 2 3 4You May Also Like

Add a Comment