Jyotish and Sex information in Marathi | राशी आणि सेक्स बद्दल माहीती मराठी मध्ये

जन्माचे स्थान आणि जन्माची वेळ यानुसार त्या व्यक्तीच्या जीवनावर आणि त्याचा व्यवसायावर थेट प्रभाव पडत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार जगातील प्रत्येक मनुष्यावर ग्रहांचा प्रभाव पडत असतो. आजच्या या लेखामध्ये आपण पुरुष्यांच्या सेक्सुअल बिहेवियर त्यांच्या राशीनुसार कसे बदलते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मेष: मेष राशीतील लोक अतिशय गरम आणि सेक्सी असतात. या लोकांना बऱ्याच काळासाठी सेक्स करणे आवडत नाही. कमी वेळेत जास्त आनंद घेताना या लोकांना मध्ये एक वेगळीच आग असते. मेष राशी वाले लोक सेक्ससाठी लवकर उत्तेजित होतात आणि जर का यांचा पार्टनर मेष राशी वाला असेल तर त्यांची प्रेमाची भावना अनेक पटीने वाढते.

वृषभ: संभोग करताना वृषभ राशि वाले लोक सेक्सच्या चरम सीमेवर पोचलाय भरपूर वेळ लागतो. जर तुम्ही या लोकांना अचानक सेक्स साठी उत्तेजित करणार असाल तर तुमची इच्छा असेल तरी त्यांना उत्तेजित करू शकणार नाही. या लोकांना संभोग करण्याआधी फोरप्‍ले व ओरल सेक्‍स करणे खूप पसंद करतात. चुंबन करण्यामध्ये ही लोक खूप एक्‍सपर्ट असतात. या लोकांना सेक्स साठी तयार करणे खूप कठीण असते.

मिथुन: मिथुन राशी चे लोक नेहमी सेक्‍सुअली एक्टिव असतात. या लोकांना संभोग करताना पार्टनर सोबत बोलायाला भरपूर आवडते. या राहीतील लोक संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. या लोकांना एकाहून अधिक लोकांसोबत संबंध ठेवण्यात जास्त मज़ा येते. चरमसीमेपर्यंत पोचण्यात हे लोक खूप एक्‍सपर्ट असतात तसेच हे लोक आपल्या पार्टनर ला संतुष्‍ट करण्यात भरपूर हुशार असतात.

सिंह: सिंह राशी वाले लोक जेव्हापर्यंत त्यांचा पार्टनर पुढे येत नाही तो पर्यंत संभोग करण्यासाठी पुढे येत नाही. संभोग करताना ते खूप उत्साही असतात. खुपदा संभोग करताना ते एवढे उत्तेजित होऊन जातात कि त्यांना कोणत्याही गोष्टींचा भान राहत नाही. सिंह राशी वाले लोक आपल्या पार्टनरला आपल्या वर वर्चस्व करून देत नाही.

कन्या: या राशीतील लोकांना सेक्स ची भूख भरपूर असते, त्यामुळे फोरप्ले आणि ओरल सेक्स मध्ये जास्त वेळ घालवत नाहीत. ही लोक खूप मुडी असतात. जर त्यांचा मूड नसेल तर त्यांच्या पार्टनर ने कीती काही जरी केले तरी संभोग करण्यासाठी तयार होत नाहीत. ते केवळ विश्वसनीय व्यक्तीसोबतच लैंगिक संबंध ठेवतात.

तूळ: तूळ राशी वाले लोक आपल्या पार्टनर ला नेहमी संतुष्ट करतात. या राशीतील लोक पार्टनर च्या इच्छेनुसार संभोग कण्यासाठी पुढे येतात. या राशीतील लोक लगेच आकर्षित होतात त्यामुळे संभोग करताना चरमसिमे पर्यंत पोचायला त्यांना जास्त वेळ लगत नाही. संभोग करताना या राशीतील लोकांना बोलायला जास्त आवडत नाही.

वृश्चिक: वृश्चिक राशी वाल्यांमध्ये संभोग करण्यासाठी भरपूर भूख असते, पण ते त्यांच्या मूड वर अवलंबून असते. या राशीतील लोक भरपूर भावुक असतात आणि सेक्स साठी लेगच तयार होतात. या लोकांचे पार्टनर आपल्या सेक्स-लाइफ बद्दल खूप उदास असतात. वृश्चिक राशी असणाऱ्या लोकांचे चांगले संबंध वृश्चिक राशी असणारया पार्टनर सोबतच चांगले बनते.

धनु: धनु राशी वाले लोक भरपूर उत्साहवर्धक असतात. या राशीतील लोक सेक्स लाइफ खूप उघडपणे जगणारे असतात आणि लगेच सेक्स साठी तयार सुद्धा होतात. या लोकांना चुंबन आणि फोरप्‍ले जास्त आवडत नाही. थेट संभोग करण्यामध्ये या लोकांना जास्त आनंद भेटतो. या लोकांमध्ये उत्तेजित करण्यासाठी लागणाऱ्या फीलिंग्‍स भरपूर असतात व हे लोक लगेचच सेक्स चा आनंद लुटायला सुरवात करतात.

मकर: मकर राशी वाले लोक सेक्‍स लाइफ मध्ये खूप सावधगिरी बाळगून चालत असतात. ये विश्वासू लोकांसोबतच सेक्स करायला तयार होतात. “प्रामाणिक लैंगिक जीवन हे त्याचे मंत्र आहे”. एका पेक्षा अधिक लोकांसोबत हे लोक सेक्स करणे टाळतात. ओरल सेक्स या लोकांना भरपूर आवडते. परंतु पार्टनरच्या इच्छेचा विचार करण्या मध्ये दुर्लक्ष करतात.

कुंभ: कुंभ राशी असणारे लोक सेक्स लाइफ मध्ये नवीन नवीन प्रयोग करणे पसंद करतात. खुपदा संभोग करताना हे लोक एवढे उत्तेजित होतात कि हे लोक कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाहीत. या लोकांना संभोग करताना जास्त बोलायला आवडत नाही. कुंभ राशी असलेले लोक पार्टनरच्या संतुष्टीपेक्षा स्वताच्या संतुष्टी कडे जास्त लक्ष देतात.

मीन: या राशीतील लोक संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. मीन राशी असणारे लोक आपल्या पार्टनर ची भावना समजून घेण्यात खूप हुशार असतात. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरला संतुष्ट करायला चांगल येते. या लोकांना वेग-वेगळ्या मार्गाने सेक्स करायला आवडते. मीन राशी असलेले लोक जास्त सेक्सचा आनंद मीन राशी असणारया पार्टनर सोबत चांगल्या प्रकारे घेतात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment