The dangers of drinking cold water in Marathi | थंड पाणी पिण्याचे नुकसान

गर्मी च्या दिवसात लोक सर्वात जास्त थंड पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीज मधील पाणी पितात. बाहेरून आल्या आल्या ते फ्रीज मधील थंड पाणी पितात, थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजार देखील होतात आणि फ्रीज चा थंड पाणी पिण्याने जास्त नुकसान होतात.

फ्रीज चा थंड पाणी आपली पचन क्रिया बिघडवते. फ्रीज मधील थंड पाणी पिल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या ( नसा) आखडतात. ज्यामुळे शरीराला उर्जा प्रदान करणारे तत्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळावे.

थंड पाणी पिण्याचे नुकसान

आपल्या शरीराला चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते जी फ्रीज मधील थंड पाणी पिण्यामुळे नष्ट होते आणि त्या ऊर्जेला नेतृत्व करण्यासाठी आपली पचन क्रिया तंदुरुस्त असणे आवश्यक असते. सतत थंड पाणी पिल्यामुळे आपल्याला घशाचे आजार होऊ शकतात. सतत थंड पाणी पिण्याने आपल्या गळ्यात म्युकोसा तयार होतो आणि ज्यामुळे आपल्याला सर्दी-जुकाम, कफ, खोकला या सारखे आजर होतात. सततच्या थंड पाण्याच्या सेवनाने आपल्याला हृदया संबंधी आजार होऊ शकतात.

सर्वात आधी आपल्याला आपल्या शरीराच्या तापमाना बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल कि शरीराच्या तापमाना नुसार आपल्याला कोणत पाणी प्यायला हवे. माणसाच्या शरीराचा तापमान ९८ डिग्री सेल्सियस असतो त्याच्या नुसार शरीरासाठी २० – २२ डिग्री तापमान असलेले पाणी उचित असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पित असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल, बर्फा चा पाणी पचण्यासाठी ६ तास लागतात तसेच पाणी गरम करून तो पाणी थंड झाल्यावर पिण्याने हा पाणी पचायला ३ तास लागतात व कोमट पाणी तर फक्त १ तासात पचतो व माएग्रेन पासून दूर ठेवतो.

थंड पाणी पिण्याने आपली पचन क्रिया कमजोर होते आणि थंड पाणी पिण्याने शरीरात बल्गम जमा होतो ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते आणि आपल्याला सर्दी, खोकला होतो.

आपल्याला कदाचित माहित नसेल थंड पाणी पिण्याने आपल्याला मुळव्याध सारखी समस्या होते आणि हे खूप धोकादायक आणि वेदनादाई असते. यामुळे फ्रीज मधील थंड पाणी पिण्याचे टाळा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment