मराठीतील प्रौढ चुटकुले | Adult Jokes in Marathi


बुद्धी चड्डीसारखी असते...

असणं आवश्यक आहे,दाखवणं नाही.

छोटासाच जोक.. बस यही कुछ अल्फाज तेरे लबों से सुनना चाहता हूँ ,

.
.
.
.
आ...आ... हळू....पोरिचा बाप: पोरी 12 वी नंतर काय करणार आहेस?

पोरगी: B.B.A करणार आहे.

बाप: हे B.B.A. काय आहे गं ?

पोरगी: बाँयफ्रैंड की बाइक पर ऐश.

पोरगी जोमात बाप कोमात...

ऎक बाई आपला डावा बाँल उघडा ठेऊन रस्त्यावर whatsapp वर चॅट करत जात असते ....
लोक बघत असतात पण काय बोलाव कोणाला झाटा समजत नाही ...

शेवटी 1 देवमाणुस तिथे जाऊन तिला विचारतो... हे काय चाललय?
ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते ...

अरे बापरे पोरग एसटीतच राहिल वाटत !

साइकल रिपेअरी करणारा दूकानदार सुहागरात्रीला
आपल्या बायकोला पाणाच्या टब मध्ये झोपवतो.

बायको: हे काय करत आहात?

नवरा: काय करू, मला तर पाण्यातच कळतं कि भोक कोठे आहे.

रिक्षात बसलेली मुलगी रिक्शावाल्याला: "हळू चालवा, माझे दूध उसंड़तेय.."

रिक्शावाला-"ब्रा नाही घालत का?"

मुलगी: दूध डब्यात आहे माकडा

उसकी मोहब्बत पर कैसे शक करू यारो...
शादी का कार्ड देने आए थी..
.
.
.
फिर भी देकर गयी।

boyfriend: तू माझ्या जीवनातला चंद्र आहेस…!!

girlfriend: आणि तू माझा नील आर्मस्ट्राँग...,

boyfriend: म्हणजे?

girlfriend: माझ्यावर चढणारा पहिला माणूस

मास्तर: राहुल गांधी अविवाहित का आहे??

गण्या: कारण त्याचा हातावर विश्वास आहे...

“प्रेमात पडला”
.
.
असं का म्हणतात?…कारण
.
.
“प्रेमात उभा राहिला”
.
.
असं म्हटलं तर डबल मिनिंग होतं ना …

सगळ्यात वेगवान सेंच्युरी काढणारे शतकवीर..

अझर : ६२ बॉल
सेहवाग : ६० बॉल
जयसुर्या : ४८ बॉल
आफ्रिदी : ३७ बॉल
आणि धृतराष्ट्र : फक्त २ बॉल

हा जोक ज्यांना समजला त्यांनी पुढे फॉरवर्ड
करा बाकीच्यांनी महाभारत बघा ........

आजचा सुविचार

दुसऱ्याला आपल्यामुळे सुख मिळत असेल
तर आपण थोड दुख सहन करायला काय हरकत आहे.

- सन्नी लिओनि

एकदा एक गुराखी एका झाडावर चडून आपले हरवलेले
जनावर लांबवर कोठे दिसते का शोधत होता.

तेव्हड्यात त्या झाडखाली एक प्रियकर आपल्या प्रेयसीला घेउन आला
आणि त्या झाडाखाली बसला. प्रेमांत बेहोश होउन त्याने

आपल्या प्रेयसीला विवस्त्र केले आणि प्रेमाने तीला म्हणाला

सखे आज मला सारी दुनिया तुझ्यात दिसत आहे.

वर बसलेल्या गुराख्याने विचारले अहो तुम्हाला माझा हरवलेला
बैल दिसतो का पहा. दिसला तर त्याला खेचुन आणा.

सर्वात छोटा जोक

डॉक्टर: उलटी होते का?

सनी लिओन: होउ का ???

उन्हाळा असला तरी रात्रीचे कपडे घालून झोपा.भूकंप झाला तर घराबाहेर नागडे पळावे लागेल.
"सावधान इंडिया"

आता काय करावे या चॅनेल वाल्यांना!!

नेपाळ ला हनीमून साठी गेलेल्या एका कपल ला चॅनेल वाला विचारतोय...

भूकंप झाला तेंव्हा तुम्ही काय करत होते?

जीवनात सतत " ठेचा " खाल्ल्यामुळे एक तर प्रगती होते ...
.
.
.
नाही तर "मुळव्याध"

घटस्फोटाचा खटला चालू असतो.

वकील: बाई तुम्हाला मुलं किती?

बाई: तीन. एक आठ वर्षांचा,
एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा.

वकील: अरेच्चा पण तुम्ही तर म्हटलंय की
सात वर्षांपूर्वी तुमचे यजमान तुमच्याशी भांडून घर सोडून गेले.

बाई: घर सोडून गेले असले तरी अधूमधून माफी मागायला येत होते.

मुलगा: बाबा माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना सोडायला त्यांची आई येते.
मग मलाच सोडायला तुम्ही का येता ?
.
.
.
.
बाबा: म्हणूनच !!!!

पुण्यातील शाळा.

शिक्षिका: मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन
शिकूया. एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे, हे काय आहे?

मुले: एकवचन.

शिक्षिका: शाब्बास! आता सांगा, अनेक स्त्रिया अनेक
खिडक्यांमधून खाली वाकून बघत आहेत, हे काय आहे?

मुले: बुधवार पेठ!

(मधुचंद्राच्या रात्री)

वधु: थांबा.!!!!........अज्जिबात जवळ येऊ नका !.....

मला स्पर्श सुद्धा करू नका!

वर: पण का?........काय झालं?

वधु: मी आईला प्रॉमिस केलं आहे ........

लग्नानंतर हे सर्व बंद
करेन म्हणून...........!!!!!!!!

आजचा सुविचार

लावून लावून थकलो तूझा लागत नव्हता फोन.

आता तरी सांग माझ्या अगोदर तूला लावत होता कोण?

श्री: हे, जान्हवी तुला काय बघायला आवडतं ??

जान्हवी: मला दुसऱ्यांच्या सुखात आपला आनंद बघायला आवडतो...

श्री: आयला तू पण bp बघते ??

जान्हवी: काहीही हा श्री....

जान्हवी: जेव्हा मी तुला सोडुन गेले तेव्हा माझ्या विचाराने
तुझ 'डोक' खुप दुखल आसेल ना ??

श्री: नाहि... माझा 'हात' दुखला

जान्हवी: काहीही हा श्री...

सात जन्म एकच नवरा मिळावा असे जिला वाटते ती वटसावित्री..

एका जन्मात सात नवरे असे जिला वाटते ती चावट सावित्री...


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment