मराठीतील प्रौढ चुटकुले | Adult Jokes in Marathi


किशोर कुमार गेले तेव्हा टि व्ही ला फक्त त्यांचीच गाणी दाखवली
.
.
राजेश खन्ना गेले तेव्हा टि व्ही ला फक्त त्यांच्याच मुव्ही दाखवल्या
.
.
Just Imagine
.
.
.
सन्नी लिओन गेली तर टि व्ही ला काय दाखवतील
.
.
आयच्या गावात मर लवकर

मक्याला सिगारेटचे व्यसन लागले.

वडिलांनी त्याला रामदेव बाबांचा क्लास लावला.

मक्या आता पायानेही सिगारेट पितो.वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?

.
.
.
.
मक्या : दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी.

एकदा एका पुजाऱ्याला जुलाब सुरु झाले. तो डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने औषध दिले

जाताना पुजाऱ्याने विचारले, ‘काय काळ जी घेऊ?’

डॉक्टर शांतपणे म्हणाले, ‘शंख जोरात फुंकू नका’

मंग्या एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला.
तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागडा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली
आणि मंग्यासमोर उभी राहून थाटात म्हणाली “कोब्रा परफ्युम ५००० रुपये”

नंतर दुसरी तरुणी पण महागाचा परफ्युम लावून लिफ्ट मध्ये आली
आणि म्हणाली “जस्मिन परफ्युम ७००० रुपये”

अचानक लिफ्ट सुरु झाली आणि वेगळाच वास येऊ लागला.
तरुणींनी मंग्याकडे वळून पहिले.
मंग्या जोरात हसून म्हणाला “हरबरा ५० रुपये किलो”

गुरूजी: गण्या सांग पाहु जर तुझ लग्न केलं
आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तु तुझी बायको कशी ओळखणार ?

गण्या: सोप्प हाय गुरूजी, दोघींना चीमटा घेणार,
चिङली तर बायको आणि लाजली तर मेव्हणी

एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा
तिथे काम करणारा मंगेश इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ”खवा आला रे”

एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,

नेहमी प्रमाणे मंगेश ओरडला, ” खवा आला रे ”

मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे ………!

पाटलाने कोंबडी विकत घेतली आणि पिंजऱ्यात बंद केली.

कोंबडी हट्टी होती, पिंजऱ्याच्या मागच्या बाजूने निघून गेली.

पाटलाने परत कोंबडी धरली आणि पिंजऱ्यात बंद केली.

कोंबडी हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली.

पाटलाला राग आला. पाटलाने कोंबडी कापून खाल्ली

पण कोंबडी तर हट्टी होती, परत मागच्या बाजूने निघून गेली

बायको (रात्री पलंगावर पडल्या पडल्या):

आहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे

नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला

गुरुजी: शौचालयाचे फायदे सांगा

गण्या: घरापासून लांब जावे लागत नाही

गुरुजी: शाब्बास … आणखी ?

गण्या: पुढे पुढे सरकावे लागत नाही

एक माणूस बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो

बाई: आहो … मी तसली बाई नाहीये

माणूस: बाई, ते ठीक आहे पण चेक करणे आमचं काम आहे

लग्नाच्या पहिल्या रात्री मराठी लोक काय करत असतील विचार करा....आलेल्या आहेराची टोटल मारतात

आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत
मामाच्या गावाला जाऊन किती खेळ खेळायचो.....

पण जस जसे वय वाढलं

तस तसे मामाच्या पोरी मोठ्या झाल्या

आणि मग मामानं पण बोलवायचं बंद केलं

दत्तूची आई: वीस वर्ष मला काहीच मुल बळ नव्हते.

गाण्याची आई: अगं बाई ग़. मग तुम्ही काय केले?

दत्तूची आई: काही नाही! मग मी २१ वर्षाची झाले
आणि बाबांनी माझे लग्न लावून दिले. आणि मग वर्षभरातच दत्तू झाला.

त्याने दारू सोडली, सिगरेट सोडली, चिकन मटन सोडलं, सगळ्या वाईट सवयी सोडल्या,

कुणासाठी? आईसाठी …. नाही, बापा साठी … नाही मग काय गर्लफ्रेंड साठी तर आजीबात नाही

मग कुणासाठी? फक्त आणि फक्त मूळव्याधासाठी (जिभेचे चोचले बुडाला टोचले)

नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो,

दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो

“इथे काही टाईमपास करायला आहे का ???”

गावातला: एक होती ती पण तुम्ही नेली

गुरुजी: गावाच्या मधोमध ढ मुलगा असेल तर त्याला काय म्हणाल?

? ? ? ? ? चम्या : गाढव....

वाचक बेहोश.... चम्या मदहोश....

नाही कळला तर परत परत वाचू नका...

चम्या घरी जातो आणि चिंगीला म्हणतो,

लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडतायेत.

चिंगी त्याच्या पोटाला हात लावत

चम्याः हे काय केलस?

चिंगीः काकस्पर्श.

बॉस:- चम्या, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे?

चम्या:- अजिबात नाही, असे होऊच शकणार नाही.....

बॉस: ओह्ह्ह, काही नाही... काल तू ज्या काकांचे मृत्यूचे कारण सांगून
दुपार नंतर हाफ डे घेतलास ते संध्याकाळी ऑफिस मध्ये आले होते....

बॉस मदहोश.... चम्या. . . . बेहोश......

चम्या एकदा स्कूल बस ड्रायवर च्या मागे बसून

बडबडत असतो.

जर माझी आई हत्तीन, आणि बाबा हत्ती असते तर मी छोटा हत्ती असतो..

जर माझी आई वाघीण आणि बाबा वाघ असते तर मी छोटा वाघ असतो..

जर माझे आई वडील जिराफ असते तर मी पण छोटा जिराफ असतो..

ड्रायवर (हे सगळं ऐकून कंटाळून): आणि जर तुझी आई वेडी आणि बाबा बेवकुफ असले
असते तर तू काय झाला असतास?

चम्या - मग मी स्कूल बस ड्रायवर झालो असतो...

ड्रायवर बेहोश... चम्या मदहोश....

चम्या (चिंगीला): काय ग, चींगे तू किती वाजता रोज उठतेस?

चिंगी: आपला काही वेळ काळ नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते

जेव्हा मनात येईल तेव्हा उठते...

चम्या: आईला.... सेम टु सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस ..

चिंगी बेहोश... चम्या मदहोश....

कष्टाचे फळ कधी ना कधी, उशिराने का होईना, मिळतेच...

... आळसाचे फळ मात्र तात्काळ मिळते!!!!

चम्या - बाई..मला सु आलीये..

बाई - आधी सांग....नवर्याच्या आईला काय म्हणतात?

चम्या - सा..

बाई - काय?

चम्या - सा..

बाई - अरे 'सु' कुठाय?

चम्या - चड्डीत झाली..:-):-D:-)

बाई बेहोश.... चम्या. . . . मदहोश.....

चम्या चे लग्न होते.....

आणि एकदा तो पहाटे फिरायला (walk ) जातो... खूप थंडी असते म्हणून घरी परत येतो... आणि चिंगी जवळ जाऊन झोपतो.

चम्या :- आज बाहेर खूप खूप थंडी आहे.......

चिंगी :- तरी पण आमच बावळट बाहेर फिरायला गेलंय ..

चम्या बेहोश.... चिंगी मदहोश....

चिंगी : काय रे, जेवलास का?

चम्या : काय गं जेवलीस का?

चिंगी : तू माझी कॉपी करतोयस का?

चम्या : तू माझी कॉपी करतेयस का?

चिंगी : आय लव्ह यू.

चम्या : हो, माझं जेवून झालंय.

चिंगी बेहोश.... चम्या मदहोश.....


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment