बेस्ट मराठी विनोद । Best Marathi Vinod


जेवढा राग गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर नाही येत ना तेवढा राग

.
.
.
.
४० रुपये च टरबूज पांढरं निघाल्यावर येतो... अखिल भारतीय 40रु. च टरबूज 30 ला द्या ना संघटना

चाकुने झाडावर प्रेयसीचे नाव टाकण्यापेक्षा
एखादं झाड प्रेयसीच्या घरासमोर लावा आणी रोज पाणी द्यायच्या निमीत्ताने
तिला भेटत जा म्हणजे झाडही वाढेल आणी तुमचे प्रेमही..


ग्रामपंचायतद्वारा जनहितार्थ जारी....

लग्नात थोड़ मनमोकळे पणाने काय नाचलो,
.
.
.
.
पूर्ण गल्लीत चर्चा....पोरगं लय दारू पितय

ताज महाल तों हम भी बनालेते
.
.
.
.
लेकीन
.
.
भावकी धड नाय ना आमची उद्या वाटणी मागीतली तर..

असं वाटतंय अशीच परिस्थिती राहिली तर
तर..
.
.
.
.
पुढील पाच वर्षांत मोदी यांच्या भितीने रानात पण काँग्रेस उगवायचा नाही..

‘क्रेडीट कार्ड किंवा लोन घ्या’

असा बँकेचा एका महिन्यात चार पेक्षा जास्त वेळा कॉल आला;
तर बँकेलाही १५० रुपये दंड करा
– एक त्रस्त पुणेकर

ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चीनच्या बायका-
LED Torch, LED lights, fan, TV बनवतात.

.
.
आणि
.
.
भारतीय बायका आज तुमच्या पापड्या करु उद्या
आमच्या कुरडया करायला या..

उन्हाळा सुरु झाला,

आता कोंबड्या खाणारे चिमण्यासाठी
बाल्कनीत पाणी ठेवा असे मेसेज पाठवतील..

संतुर साबणावर पेन फ्री
.
.
.
.
काय आंघोळीनंतर अंगावर निबंध लिहायचा का?????

काहीही हा फ्री गायछाप वर चुनापुङी दया ना दम असेल तर

पाटील बँकेत फॉर्म भरत असतो.

Write your full name:
रावसाहेब भाऊसाहेब पाटील.

Write your PAN details.
.
.
.
.
120/300 बनारसी, डब्बल चुना, डब्बल कात, नवरतन किमाम,
कच्ची सुपारी, लवंग, यलदुडा..

तिकड मोदीजींचा सुट लिलावात लालजी भाईनी ४ कोटी ३१ लाखला विकत घेतला

आणि

इकड आमच्या घरातल्यांनी माझ्या तीन पॅन्टी दोन शर्ट देऊन
प्लॅस्टीकच घमेल घेतलय...बेईज्जतीची पण हद्द असते राव.

भारतात बेरोजगारीची अवस्था अशी आहे की,

नाल्यातून कचरा काढणाऱ्या JCB मशीनला पाहण्यासाठी पण 30-35 लोकं उभे राहतात...

सगळ्यांना माझ्याकडून हॉटेलमध्ये खास पार्टी..

दिनांक: ३१/१२
वेळ संध्याकाळी ८ ते आपल्या आगमनापर्यत
हॉटेल चा पत्ता:
மமைதபதவ போணோய பவணொணக்ஷ,
ழவடொயவமழ, மவணவண, ஓஒடவோமஸமஸப.

काही कारण नाही सांगायचं सगळ्यांनी यायचंच....

जगातील सर्वात सुंदर Message...
.
.
.
.
"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा"...
"कौतुक हे स्मशानातच होतं".....!!!

खास तुमच्यासाठी वेळात वेळ काढुन Message केलाय....
.
.
.
.
कारण पाठक बाईंनी सांगितले आहे आपल्या माणसांना
वेळ दिला पाहीजे त्यामुळे नात्याला गंज चढत नाही.
तुम्ही पण वेळ द्या..

गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले….

आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून लगेच बाहेर आले ,

बाहेर येउन पाटील म्हणत्यात

"टाइम हाय....आजून भाजीच चिरीत्यात!"

दुकानदार(नोकरास): मी बाहेर चाललो आहे.
कुणी आलं आणि ऑर्डर दिली, तर ती पूर्ण कर.

दुकानदार (बाहेरून आल्यावर): काय रे, कुणी आलं होतं का?

नोकर: हो एक माणूस आला होता. त्याने ऑर्डर केली की,
हात वर कर अन बाजूच्या कोपरात उभा रहा.

तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं, त्यांनं गल्ला उचलला आणि निघून गेला.

मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते....

सोप्पा प्रश्न विचारते....

सांगा, "मी सुंदर आहे..."

हा कोणता काळ आहे???

.
.
.
.
कोपऱ्यातून आवाज येतो, "भूत-काळ" भवाने...

एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला
काजू बदाम खायला देत असे
.
.
न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले -
आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????

.
.
आजीबाई - बाळा दात तर राहिले नाही..:-(
आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना ...:

साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो....
.
.
.
साहेब: खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस..
.
.
.
कामवाली: माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला....

​ एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली.. बाहेर जवळच उभ्या असलेल्याचम्प्याला म्हणाली,
"बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय.. थोडी मदत करशील का?"

चम्प्या : हो हो.. का नाही..
म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला.. ती बाई धपकन पडली.. त्यावर चम्प्या म्हणाला,

"मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे.."

एक मुलगा निर्मलबाबाकडे जातो...

मुलगा : बाबा मला पोरगी नाही पटत काय करु...
बाबा : सगळ्यात शेवटची मुलगी कुठे पाहिली होती......

मुलगा : गल्लीत पाहिली होती......
बाबा : इथेच क्रुपा अडुन राहिलेली आहे......

मुलगा : म्हणजे ?????
बाबा : अरे कधी गल्लीच्या बाहेर पण तोंड मारत जाय ना घुबडा.....

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"

दुकानदार -" हो आहे ना..."मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"

रावण - माई भिक्षा दे.
बाई - घ्या स्वामी..

रावण - माई ...
जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..

ती रेखा ओलांडून बाहेर येते ..
. रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा मी भिक्षुक नाही रावन आहे ...

बाई - हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही...कामवाली आहे.

बायकोला आपल्या कमाइतील 1००% द्याल तर तुम्हाला 1०% सुख मिळेल.
गर्लफ्रेंडला आपल्या कमाइतील 1०% द्याल तर तुम्हाला 1००% सुख मिळेल.

नीट विचार करा. कारण पैसा तुमचा आहे. "जागा ग्राहक जागा"

जज: बोल मरण्यापूर्वी कोणती इच्छा आहे?

कैदी: माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.

जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे विचारतात...
"कोण आहे तो हरामखोर ??"

आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात...
"काय रे हरामखोरा किती पिलास...??"

तात्पर्य: उलटी मुलाला होवो अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलगाच असतो..!!!

एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते, आणि त्याला म्हणते..
.
.
.
.
यात, फेसबुक टाकून दे ना रे प्लीज..

पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे...

दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू?

पहिला गाढव: खर तर कधी कधी वाटत अस,
पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार,
तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस
तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे...

सासुबाई: सुनबाई टिकली लाव.

सून: जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.

सासू बाई: जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली....

सून बेहोश... सासू मदहोश....

वडील: बेटा ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाहीए!
.
.
.
.
मुलगा: काय बोलताय पापा... मी सगळ्या चेक करुन आणल्याय !

"दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.

पहिली: अगं, काय सांगू तुला...माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात
की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?

दुसरी: खोटं तर नाही.
पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. "

चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं-
"फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप उघडेल"

ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो, त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.
तेव्हा चोर म्हणतो, आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे.

बाप : मला ४ मूल आहेत पहिल्याने MBA केलय
दुसऱ्याने BA केलय
तिसऱ्याने PHD केलय
आणि चौथा चोर आहे
मित्र: चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाहीं काढत..??

बाप: कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे बेरोजगार आहेत.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7 8

You May Also Like

Add a Comment