बेस्ट मराठी विनोद । Best Marathi Vinod


कावळे घरी जातील
.
.
.
आता ९ दिवस रोज वेगवेगळ्या ९ रंगात नटलेल्या चिमण्या येतील..
त्या बघत बसा.......पण घरातल्या घारीची नजर चुकवून ...

नाहीतर तुमचाच कोंबडा व्हायचा... 😜

बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.

तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला. तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

"सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!"

बंड्याची बदली पुण्याला झाली.

त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं. आता पोपट म्हणतो,

"बाजीराव, उठा आता...
लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!"

एक सनी लिओनी आहे जिने कोणता आरोप केला नाही आणि

इम्रान हाश्मी आहे ज्याच्या वर कुणी आरोप केला नाही...

संस्कार दुसरे काय #Metoo....

*आयुष्य खूप सुंदर आहे*

फक्त
.
.
.
.
कुणी तुमचं नाव घेऊन #MeToo नाही म्हंटले पाहिजे

मुलगा: आई मी आजारी पडलोय इतरांची आई: मग डॉक्टरांकडे जा.

आमची “कोल्हापूरी” आई:

*“बोंबलत” फिरकी आजुन रात्रभर...*

*Jio का स्कूल* कब आ रहा है
.
.
*प्राईवेट* स्कूलो ने *लूट मचा* रखी है

*Congratulations..*

पेट्रोलची किंमत कमी करणे शक्य नसल्याने सरकारने
गाड्यांचा एव्हरेज वाढविण्यासाठी किलोमीटरची लांबी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे..

बस आमच्या प्रेमाची येवढीच कहाणी


ती पावसासारखी आली आणि मी सोयाबीनसारखा बरबाद झालो.

मुंबई: ऑक्टोबर हिट वाढली की आम्ही गॅलरीत पाणी मारतो..

पुणे: हा हा, आम्ही सरळ कालवेच फोडतो, रस्ते थंड करायला..

मुंबई: म्हणूनच देवाने तुम्हांला समुद्र दिला नाहीये.. तुमचा भरवसाच नाही..

एकतर पेट्रोल चे दर कमी करा ..
.
.
.
.
नाहीतर ट्रिपल सीट ला परवानगी द्या ... बगा काय जमेल ते

20 20 रुपये काढुन फिरायला जाणारे मित्रमंडळ

गणपती मंडळाची कडक सूचना

आधीच सांगतो आरतीच्या नावाखाली पोरी पाहायला येऊ नये...

पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील..!!

मोबाईल च्या नादात भुत जरी जवळ येऊन बसले

तरि कंटाळुन कंटाळुन निघुन जाईल

नवऱ्याची तारीफ करण्याची नवीन पद्धत...

*_आमच्या ह्यांना तर भजनाचा सुद्धा नाद नाहीये.._*

आपलं दुःख आपल्यालाच महिती ...तरी पण

*Happy Engineer Day*

सापडला....- ATM ला मराठी मध्ये शब्द सापडला....

A = "असतील"
T = "तर"
M = "मिळतील"

पोरांची नविन धमकी
.
.
.
.
*होय म्हण नाय तर राम कदम ला सांगेन*

बरेच वर्ष झाली माझं लग्न ठरत नव्हतं,
मुलगी मिळत नव्हती मग मी राम कदम यांच्याकडे गेलो आता मी विवाहित आहे...

#मी_लाभार्थी #हे_माझं_सरकार

*साला कधी कधी हे कळत नाही की?*
.
.
*Internet free आहे की आपण...???*

आज पु.ल.असते तर नक्कीच म्हणाले असते

लहानपणी मी जितका पडलो त्या पेक्षा जास्त आज पुल पडत आहेत

तीन उंदीर गप्पा मारत असतात,

पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..
दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो..

तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?

तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन…

एकदा Tom Cruise ला मूळव्याध होतो.
तो उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला एकच सल्ला देतात.

आजपासून "मिसळ Impossible"

आपणास कदाचित हे माहित नसेल की इंटरनेट वापरातील
KB, MB, GB या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे.

KB: कण भर
MB: मण भर
GB: गाव भर

आयुष्यात आपण फक्त चालत राहयचे असतं … कारण
.
.
.
.
…”वाट” तर आपली ऑलरेडी लागलेलीच असते…

थंडीत आणि उन्हाळयात गायब झालेले डास

पावसाळ्यात बायका पोरां सकट चावायला येतात

त्या "हार्पिक" च्या अॅड मधला विशाल फक्त ...
घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो

कधी तरी सरकारी संडासात पण जा की मर्दा ...

मुंबईकर: सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस... पण वाटत तर नाहीस...

पुणेकर: मग आता काय गळ्यात भाकरवडीची माळ घालून फिरू का....

एक बाईने जिओ कस्टमर केयरला 😡 रागारागाने फोन लावला.....

"तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं,सांगा बरं,
या परिस्थितीत मी काय करू ." ?

कस्टमर केयरवाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले.....

. *ताईसाहेब तोपर्यंत घरातले* *काहीतरी काम करा की...*

आम्ही सैराट होण्या अगोदरच
.
आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं!
त्यामुळे आम्हाला "आर्ची "नाही तर "मिर्ची" मिळाली!

मुलगा मुलीमागे फिरतो त्याला Lofer म्हणतात,
मुलगी मुलामागे फिरते त्याला Offer म्हणतात.

आणी जो या दोन्ही गोष्टीपासुन दुर राहतो त्याला Mpsc चा Topper म्हणतात.

*लाव क्लास, कर अभ्यास!*

एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..

त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं
म्हणून त्याने नदीत उडी टाकली..आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.

पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये.

पुर्वी युध्दाला जाऊन राजा अजुन एक राणी घेवुन यायचा..

तरी पहिली राणी सहन करायची..

आता कोबी ऐवजी फ्लॅावर घेवुन आला तरी बोंबाबोंब!

जिवन जगून घ्या मित्रांनो

एक दिवस आपल्याच कार्यक्रमात आपली गैरहजेरी असणार आहे.

आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते ..

मग पुण्याच्या मावशी ने LIC AGENT बनायला सांगितले..

आता तीन वर्ष झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही .

खुप त्रास होतो मनाला... :(
जेव्हा आपण,
.
.
.
मोबाईल Charging ला लावतो
आणि आर्ध्या तासानंतर कळतं कि बटन चालु करायचं विसरलो आहे...!!

काल अचानक यमाने फर्मान सोडलं,
"की,सात जन्मी हाच नवरा हवा असला तर सासू पण तीच घ्यावी लागेल."...

सकाळी पहातो तर काय गावातल्या सगळ्या वडांना
बांधलेले दोर बायका कापत बसल्या होत्या...


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7 8

You May Also Like

Add a Comment