बेस्ट मराठी विनोद । Best Marathi Vinod


सहज देवाला बोललो देवा मित्रांसोबत लय पावसाळे फिरलो ..
या पावसाळ्यात तरी Girlfriend भेटू दे...
.
.
.
.
देवाने पावसाळाच Cancel केला...

आपण पाणी का पितो.
.
.
.
.
कारण आपण ते खाऊ शकत नाही. या साठी टाळ्या वाजवायची गरज नाही

देवाशप्पत लहान पण पासून असाच हुशार आहे मी पण कधी गर्व नाही केला..

कोण म्हणतो मुलांच आयुष्य सोप आहे ...
whatsapp group वर आलेली कोणतीही video बघण्याआधी हेडफोन शोधावा.लागतो

नुसत्या आवाजाची दहशत

गणपतीच्या आधी गावातील पोरांच एकच वाक्य


गणपती झाल्यावर गाव सोडायच बाबा
बास आता किती फिरायच गावात लोक नाव ठेवाल्यात.

"ती" सध्या काय करते...
.
.
.
.
इथं मी सध्या काय करतोय ते माहित नाही..
आणि "ती"चं काय घेऊन बसलाय..

अखिल भारतीय "आहे का ओपनिंग, टाकू का पेपर संघटना"

*ओख्खी* हे वादळाचं नाव आहे हे आजच आम्हाला कळले
.
.
.
.
आम्हाला अजून पर्यंत *ओख्खी ओख्खा वाख्खा*
हा धूमधडाक्यातला अशोक सराफांचा खोकलाच माहीत होता

*स्थळ: अर्थातच पुणे!!!*

*एका प्रसिद्ध दुकानावरची पुणेरी बाणा दाखवणारी पाटी!!!*
*आमची इतरत्र कोठेही शाखा नाही!!*

एका पुणेरी वात्रट कार्ट्याने खडूने खाली लिहीले,
*कारण हेच दुकान नीट चालत नाही!!!!*

महाराष्ट्रात प्लास्टिकवर बंदी...

आई शपथ (मला वेगळंच टेन्शन) आता एस.टी. मधून जाताना ओकायचं कशात?

कापडी पिशव्यांत?

काका: अरे वेड्या... रविवारी कुठे शाळेला निघालास..

मुलगा: काका शाळेत कुठे... मटन आणायला चाललो..

*प्लास्टिक बंद झाल्या मुळे..शाळेची बॅग घेऊन चाललो..*

आज कोणी ५००० रुपये ज़र दंड मागितला

तर त्याला सांगा सरकार ने दिलेल्या १५ लाखामधुन कापून घे...

*नोटबंदी प्रमाणे प्लॅस्टिकच्या पिशव्या ही बदलुन कापड़ी पिशव्या मिळाव्यात*

- एक पुणेकर

नविन धमकी...

*तू नुसता गाडी पार्क कर*...

*नाही तुझ्या हॅण्डलला* Carry Bag *अडकवली*तर बघ*....

आमच्या येथे योगा करताना अडकलेले हात पाय मोकळे करून देण्यात येतील.

नवीन पुणेरी पाटी !!!

सोमवार ते शनिवार....राणा

आणि रविवारी किराणा.

यातच आयुष्य निघून चाललंय !!

आज कालचे #पोरं गाणी म्हणत आहे......

बनजा तु मेरी #राणी तुझे #महल दिला दुंगा...

आणि

स्वतःच्या #घराचं काम #इंदिरा_गांधी_आवास_योजना अंतर्गत चालू आहे.

सौजन्य - #ग्रामपंचायत_कार्यालय

दोन दिस झालय गाय छाप नरम पडायला लागलीय.......


येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता.....

तंबाखु खात्याचा अंदाज....

1975 ते 2009 या कालावधीत दहावी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
.
.
.
.
त्यावेळी व्हाट्सअप्प नसल्यामुळे अभिनंदन करता आले नाही

*आजकल तर मुलांना खालील प्रकारे मार्क मिळतात--*

98.4, 99.4, 99.6, 100*...

*आम्हालां तर फ़क्त असां ताप यायचा...*

आज पु.ल.असते तर नक्कीच म्हणाले असते

लहानपणी मी जितका पडलो त्या पेक्षा जास्त आज पुल पडत आहेत

अधिक महिना म्हणजे काय?

सासुरवाडी हुन लग्न करून आणलेला *तोफखाना* सांभाळण्याकरता धैर्य,

ताकद मिळवण्यासाठी 3 वर्षाने उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला *अधिक महीना* म्हणतात..

​ बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी...
तलवारीने केला तर म्हणतात वार...
कोयत्याने केला तर म्हणतात घाव...
आणि
दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव!
.
.
.
.
असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात...!

छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो...
ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है...
.
.
.
.
असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते.

😝😄😡😄😝😡😄😄 मुली कितीही सुंदर असल्या,
तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात...
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणारी पोरं सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात...
भात भात भात भात... ओ जरा घ्या कि...

आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच...
नाहीतर तिला पळवुनच आणली असती...
.
.
.
.
अशी स्टेटस ठेवणारी पोरं, विसचं पेट्रोल टाकून गाडी ताणतात...

मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ...
तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे...?
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात...

पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्या तर जाउ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर WeLcOmE,
नाहीतर गर्दी कम...
पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण...
.
.
.
.
असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या, भाऊला कुणीतरी लुटलंय.

गुलाम बनकर जिओगे तो,
कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया...
नवाब बनकर जिओगे तो, सलाम ठोकेगी ये दुनिया…
.
.
.
.
असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात...

हम गरीब हुऐ तो क्या हुआ,
हम दिलसे अमिर है अमिर...
.
.
.
.
.
असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात.

मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची
सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे.
.
.
अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात...

*पेट्रोल* -- *२० रुपये लिटर*
*पत्ता* --

*अल हबीब पेट्रोलिंक्स,* *मेन रोड, याकूब कॉर्नर,* *अबुधाबी.*

एका तालुक्याच्या गावी कीर्तन सुरू असतं कीर्तनाला प्रचंड मोठी गर्दी असते...
माईक वरून कीर्तनकार अगदी रंगात येऊन कीर्तन सांगत असताना त्यांच्या हाती एक चिट्ठी दिली जाते...
कीर्तन थांबवून ते अनाऊन्समेंट करतात .. "सर्जेराव पाटील कुठं बी असतील त्यांनी ताबडतोब घरी जावं ..
सूनंदा वहिनी त्यांची घरी वाट पाहत आहेत..."

गर्दीतले सर्जेराव उठतात आणि घराकडे निघू लागतात...

तेवढ्यात बायकांच्या गर्दीत असलेल्या त्यांच्या पत्नी सुंनदाबाई उठून त्यांना ओरडतात,
"बसा बसा....कीर्तन ऐका...
मी फक्त चेक करायला सांगितल कीर्तनाला गेलाय, की कुठे उलथलाय

पेट्रोलपंपावर लाईन मध्ये शेवटी उभे असणारे पंत जोरात ओरडले,

पेट्रोल जरा लवकर सोडा नाहीतर माझा नंबर येई पर्यंत भाव वाढवतीलमी काय म्हणतोय...सगळ्यांनी पेट्रोलवरच बोलायला पाहिजे काय??? हिकडं मटण ४८० रु. किलो झालंय त्याचं काय??

IPhone वापरणाऱ्यांना निपाह वायरस पासुन धोका...


त्यांच्या मोबाईल च्या मागे असणारे अर्धवट सफरचंद
वटवाघुळाने खाल्ले असल्याची दाट शक्यता...

समोरचा तंबाखू, सुपारी किंवा विमल थुंकून बोलणार असेल.....
.
.
.
.
तर समजून जा काहीतरी ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे..


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7 8

You May Also Like

Add a Comment