marathivarsa.com
बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


मुलगी-आज मी तुला राखी बांधणार.
मुलगा- नाही.

मुलगी- का?
मुलगा- मी उद्या तुला मंगळसुत्र बांधायला आलो तर बांधुन घेशील का?

मुलगी बरोबर असेल तर हॉटेल बिल
मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल
मुलगी नाही भेटली तर दारू बिल
म्हणून सांगतो प्रेम करू नका म्हणजे येणार नाही बिल....

मुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय?

मुलगा: प्रेमाच नातं २ व्यक्ति मध्ये तेच आहे जे सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे...

For Example,
मुलगा = सिमेँट
मुलगी = वाळु
प्रेम = पाणि
आता सिमेँट आणि वाळु एकञ केल तर ते मजबुत नाय होणार, परँतु,

त्यात जर पाणि मिसळवलं तर त्यांना कुणिच दुर करू शकत नाय.
.
.
.
.
.
.
मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोँडावरुनच "मिस्ञी " वाटतो...

मुलगा:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील??

मुलगी :काहीतरी नवीन स्टाईल ने प्रोपोस कर !
.
.
.
वाना बी माय छम्मक छल्लो ओ ओ ओउ ............

मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात.....

मुलगा: hmm (मुद्दाम)
मुलगी: hmmmm...

मुलगा: hmmmmmmmm...
मुलगी: hmmmmmmmmmmmmmm mmmmmmmmmmmmm.. ....

मुलगा: इतका मोठा hmmm करतेस.........म्हैस आहेस काय???

माझी girlfriend चहा छान करते...
.
.
.
.
.
त्याला चव येत नाही ती भेसळीमुळे...!!!!!

प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे
मला आज फार मानहानी सहन करावी लागली.

प्रियकर, राणी, का बरं. काय झालं?

प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले
आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.

प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.

प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.


प्रेयसी: वचन दे की तू दुसर्‍या कोणा मुलीवर प्रेम करणार नाहिस !!

प्रियकर: वचन देणे शक्य नाही !!

प्रेयसी: म्हणजे दुसरी कोणी तरी आहे !!

प्रियकर: हो ।।।। तुझ्या सारखिच दिसेल ती,
तुझ्या पेक्षा छोटी असेल ती ।।।।।।।।।। तुला आई mhanel ती !!!!

प्रेयसी: प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्मह्त्येपासून वाचविण्याचा उपाय काय?

प्रियकर - एकच उपाय आहे, लग्नाचा.

प्रेयसी-आणि लग्नापासून बचाव करायचा असेल तर....

प्रियकर- मग आत्महत्या करायची.

प्रेयसी: (प्रेमाने) चल ना रे,
मस्त पैकी एका महागड्या ठिकाणी जाउन येउत.

प्रियकर: चल, पंपावर जाउन येउ.

प्रियकर: प्रिये, मी असतांना तूला कोणाचीही भिती बाळगायची गरज नाही.

प्रियसी: इतका धाडशी आहेस तू.

प्रियकर: नाही नाही प्रिये, मी पळून जाण्यात पटाईत आहे,
असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेउन येईल.

प्रियकर (प्रेयसीला): "दुनिया भुलाई मैने तेरे लिये"
... "जन्नत सजाई मैने तेरे लिये"

.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
प्रेयसी : "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये"

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.

मिकू: तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी: नाही ..का?
.
.
.
मिकू: मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं...

पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा….

मुलगी: चल एखादा गेम खेळूया..
गोट्या: चालेल…पण लपंडाव सोडून…

मुलगी: का रे?
गोट्या: कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही ....

जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.

.
जरा लक्ष द्या बरका..!
.
जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.
.
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup होतो, तेव्हा त्याला ती block करते...!

चंपू मैत्रिणीला फोन करतो.

चंपू: तुझी फार आठवण येत होती, म्हटलं, फोन करुया!

मैत्रीण: अरे राजा, आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की.

चंपू: अरे! परत तुलाच फोन लागला होय? सॉरी हं.

गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन...

बॉयफ्रेण्ड: का?

गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन,
आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !!

गर्लफ्रेंडने त्ताकीद दिली कि... शुद्ध मराठीतच प्रपोज करायचा

कमळाचं फुल घेऊन लगेच झंप्या म्हणाला ....
" हे सुंदरी हा कमलद्रोण मज हस्ति ग्रहण करून मी पूसतो
की तुजिया मनोमुकुरी उभासलेला तो राजकुमार मजरुपाने
या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत
असल्यास तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..."
.
.
.
गर्लफ्रेण्डच्या तोंडी एकच शब्द " आवरा ...."

गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..फरक फक्त एवढाचं आहे.

एकीची आठवण खुप त्रास देते,

आणि दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते...

एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला.
घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, 'मला काहीही नकोय.
फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.'

मुलीचा बाप म्हणाला,

' हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, marathi adult jokes, bhau kadam jokes, marathi jokes non veg, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2018, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment