marathivarsa.com
बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


प्रेयसी तिच्या प्रियकराला: आपण लपा-छपी खेळू.

तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे....

प्रियकर: जर मी शोधू शकलो नाही तर????

प्रियसी: जानू.... असे नको ना म्हणू.....
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते...

प्रेम हे ऐक असं जंगल आहे
कि ज्या जंगलात ऐका शूर वाघाची

ऐका मोहक डोळ्यांचा सुंदर हरणीकडून शिकार केली जाते

प्रियकर: प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!

प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?

प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!

गर्लफ्रेण्ड: व्हॅलेंटाइन डेला मला काय गिफ्ट देशील?

बॉयफ्रेण्ड: काय हवंय तुला?
गर्लफ्रेण्ड: मला रिंग देशील?

बॉयफ्रेण्ड: हात्तिच्या! त्यात काय? देईनना!
मोबाइलवर देऊ की लॅण्डलाइनवर?

मुलगी तिच्या बॉयफ्रेंड ला: आज माझ्या घरी कोणीच
नाही, ये ना माझ्या घरी.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड: तूच माझ्या घरी ये आज..... माझ्या घरी सर्व जमलेले आहेत....
तुझं मन लागेल इथे :P :P

तात्पर्य: प्रत्येक मुलगा "हुशार" नसतो.......
काहीजण "मंद" पण असतात :

मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.
आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते.
.
.
.
.
.
.
मोबाईल पाण्यात टाका किँवा पाणी मोबाईल मध्ये
टाका वाट तर मोबाईल ची लागते....

प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात
प्रेमी: काय घेणार?

प्रेमिका: (लाडात येउन) तू घेशील तेच..
प्रेमी: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
प्रेमिका: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!....


गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ?? बंद होतं का ब्युटी पार्लर?

प्रियकर: जान, मी तुझे नाव हातावर लिहू की मनावर.

प्रेयसी: इकडे-तिकडे कुठेही लिहू नकोस, मनापासून माझ्यावर प्रेम करत
असशील तर सरळ सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर कर...

मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते...

गर्लफ्रेंड: काल माझ्या पप्पाने मला तुझ्या बाईकवरून जाताना पाहिले...
बॉयफ्रेंड: तर मग... ?

गर्लफ्रेंड: मग काय...
त्यांनी मला ऑटो साठी दिलेले पैसे रात्री परत घेतले !!!

मुलगी: असा काय बघतोयस माझ्याकडे,
तुला बहिण वगेरे नाही का ?

झंप्या: आहे ना ,म्हून तर बघतोय..
मुलगी: का ??

झंप्या: कारण ती म्हणते, गोरी गोरी पण फुलासारखी छान,
झंप्या मला एक वाहिनी आण..

पप्पू आणी प्रेयसी दोघे झेड ब्रिज वर बसलेले असतात.

प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे...

पप्पू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!

प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय ना....!

पप्पू शॉक ...प्रियासी रॉक ...

मुलगा: ओठ तुझे सुर माझे, गीत एक गाऊ का...

मुलगी : गाल तुझे हाथ माझे, कानाखाली देऊ का?

मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरासारखे असते ..........
.
.
.
म्हणून जर मुलाने , " आय लव यु " म्हंटले ..............
.
.
.
.
कि मुली लगेच "चप्पल" काढतात.

बंटी , बबली बरोबर बागेत बसले होते, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
.
.
बंटी (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....

.
.
बबली : ठीक आहे,
माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......

Boyfriend: पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे???

.
.
.
.
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो.

भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू चा......

एकदा 'ती' त्याला म्हणाली,

या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके आहेत.
जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर किलो मीटर मध्ये.........पण.....

प्रेम
... ... ...
विश्वास,
मैत्री,
जिव्हाळा,
सुख,
दुःख

हे मोजायला एकके मात्र नसतात........असं का???

त्याने क्षणभर विचार केला,

तिचा हात हातात घेत..........तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला,

"हे बघ,

तुला पकवायचं असेल तर घरी जा...."

प्रियकर आपल्या प्रेयसीचा सेल चोरून पाहतो कि
तिने आपला नंबर कसा सेव केला आहे...

जान.........जानू............. की स्वीटहार्ट.........

यासाठी तो call करतो आणि GF च्या सेल वर

पाहतो ..... Murga No. 5 Callig.......

गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय करशील?

बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात लिहिते

"मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे"
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक
नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका!


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, marathi adult jokes, bhau kadam jokes, marathi jokes non veg, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2018, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment