बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


If you Looking for Boyfriend and Girlfriend Marathi Jokes in marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Boyfriend and Girlfriend Jokes in Marathi.

एक मुलगा मुलीला त्रास देत होता....
.
.
.
.
मुलगा: चलती हे कया!!
.
मुलगी: कुठे??
.
.
.
मुलगा: तू फक्त सांग...कुठे पण जाऊ.
.
मुलगी: शॉपिंगला.
.
.
.
मुलगा: आई शप्पत ताई...मी तर मस्करी करत होतो

मुलगी: hii काय करतोयस??

प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.

मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे मला request पाठव ना.

कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !

मुलगा: तुझं माझ्यावर प्रेम आहे का...??

मुलगी: हो.., मी तुझ्यासाठी काहिपण करु शकते..!

मुलगा: खरंच..??
मुलगी: हो स्वीटु

मुलगा: चल मग 29 चा पाढा म्हणुन दाखव पटकन...!!!

जिओ सिम मुळे सगळे रेकाॅर्ड तुटत आहे...!
.
.
.
.
आज सकाळीच एक मुलगी बोल्ली तु फोन ठेव मी करते कॉल...!

मुलगा: Hii
मुलगी: Hii
मुलगा: 143
मुलगी: 399
मुलगा: 399 हे काय हाय..??
मुलगी: जिओ चा रिचार्ज करना
मुलगा: ब्लॉक

मला गायछाप खायला पैसे नाय तिचे कोण नखरे पुरवणार..

काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या.......

तिथं जाऊन एका मुलीला विचारल...तर ती म्हणाली.......

.
.
.
याच स्टेटस वाचा......
कपावर कप,
सात कप,
त्यावर ठेवली बशी...
माझी "पिल्लू" ✔ सोडून
बाकीच्या सगळ्या म्हशी...

गर्लफ्रेंडचा शेवटचा मेसेज


चल bye, वऱ्हाड आलं

झोपा भावानों..

जिने दिवसभर Message नाय केला,

ती आता कोणत Love letter पाठवणार आहे..

आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. . . . . . . .
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं. ..
"तू सध्या काय करतोस ... ?"
मीही भोळेपणानं सांगुन टाकलं...
"मुलांचा अभ्यास घेतो.
किराणा, दळण, भाजी आणतो. बायकोची बोलणीही खातो आणि नोकरी ही करतो. "

हे ऐकून ती खूप भावूक झाली, अन् म्हणाली. ......
.
.
"तुलाच हो म्हणायला हवं होतं रे"

लफडे करा पण एवढेही करू नका.... की...

लग्नासाठी पोरगी पहायला गेल्यावर पोरगी म्हणेल की...
.
.
.
.
आयो ... हा तर.. माझ्या मैत्रीणीचा छावा आहे

परीक्षा हॉल मध्ये मुलगी मुलाकडे बघत असते

मुलगा: माझ्याकडे बघू नकोस......

मुलगी: का?

मुलगा: जवा बघतेस तू माझ्याकडं मला नापास झाल्यासारखं वाटतंय....

खतरनाक प्रपोज: मी तुझ्यावर प्रेम करतो..

तुझं आहे का माझ्यावर प्रेम..???

मुलगी: नाही....

मग तुझ्या मैत्रीणीला विचारून बघ तिचं असेल थोड

फोन वरून संभाषण
मुलगा: whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी: कस करतात??
.
.
मुलगा: play store मधे जा आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी: आमच्या गल्लीत Play Store नाहिय रे..
"अविनाश जनरल स्टोर" आहे तिथून करू का??
.
मुलगा: जाउदे तू भांडी घास

मुलगी: माझ्या सोन्या झोपला का?..
मुलगा:हो

मुलगी:मग रिप्लाय कसा केलास?
मुलगा:मी सोन्याचा बाप बोलतोय, सुनबाई झोपा आता
पोलिस भरती जवळ आली आहे पोराची

मुलगी - हाय... तुझी आठवण येतेय.
.
.
.
.
मुलगा - अजून माझा पगार झाला नाही.
.
.
.
मुलगी: अच्छा चल बाय..बाबा आलेत माझे.

प्रत्येक मुलीचे दोन प्रॉब्लेम असतात..

१) नालायक बघ कसा बघतोय...

आणि दुसरा

२) नालायक बघत पण नाहीये

आता त्या बिचाऱ्या नालायकाने करावं तरी काय ???

मुलगा: Hii, मी नवीन samsung j2 घेतला.
मुलगी - wow, कोणत्या कंपनीचा आहे?
.
.
.
.
मुलगा: जा तू घरी जा
Honda कंपनी चा आहे, petrol वर चालतो
अडानी कुठली.....

या जगात तीन प्रकारचे लोक असतात
1: फेकू
2: महा फेकू
3: तु नाही जेवली तर मी सुद्धा नाही जेवणार....
नुसती फेकाफेकी..... पिल्लू संघटना...

भारतातील अर्ध्या मुलींचा 1 GB Data तर,
.
.
.
.
नुसतं Hmmm लिहिन्यातच ✍ संपत असेल !!

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते.

गाडी चेक केल्यावर
मॅकेनिक: मॅडम, बॅटरी बदलावी लागेल
मुलगी: ठीक आहे
मेकॅनिक: exide ची बसवू का ?

मुलगी: (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा.
मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा...

बोर्डात ९५% मार्क होते म्हणे


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like