marathivarsa.com
बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


मुलींना मेक अप धुण्याआधी
त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल…

Are you sure, you want to restore factory settings?

मुलगी: hii काय करतोयस??

आमच गण्यापण परश्या सारख प्रपोज मारायला गेल
आणि बारक्या पोराकड लवलेटर दिल पोरग परत येऊन गण्याला म्हणाल
गणु दादा
.
गणु दादा
.
सुमी दिदी म्हणाली
.
सुमी दीदी म्हणाली
.
चालू हाय दुसरीकड इसकटल की सांगते..

मुलगी : तु काय काम करतोस?

मुलगा : Actually i was Working for Times of India in Mumbai....
पण नुकताच job सोडलाय

मुलगी : का ?
.
.
.
.
मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार!

मुलींचा नाद लय बेकार मित्रा......

बर झाल आपण सिगंल आहोत राव.............
.
.
.
.
.
.
.
असे म्हणनारे पोर Arjit Singh चे गाणे लागल
की कोपर्‍यात जाऊन ढसाढसा रडतात

"अखिल भारतीय मेरे किसमत मे तू नही शायद संघटना"

मुलगा: Happy Birthday
मुलगी: Thanks

मुलगा: B.P कधी देनार
मुलगी: पेन ड्राईव्ह तर दे

मुलगा: अगं कुत्रे BP म्हणजे Birthday Party
मुलगी शांत जाग्यावर Block
नेहमीच मुले चुकीची नसतात!!!!

तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला चांगले चांगले मेसेज करते.
.
.
.
ते बघुन तुम्ही खुश होऊ नका ..
तीला कोणी पाठवले त्याचा तपास करा
नारायण .......नारायण....

मुलाने प्रपोस केल,मुलीने नाकारल.

मुलगा 30 दिवस तिच्या घराजवळुन फेरी मारतो,
30व्या दिवशी
........मुलगी-i love u
.
.

मुलगा: चल नीघ, तुझी शेजारची पटवली...


कॉलेज मध्ये असतांना एक मुलगी म्हणाली होती की,

"जगात आई वडीलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं "

मी म्हणालो: "चल मग आपण दोघं आई वडील बनूयात "

बोलणंच बंद केलं हो टवळीनं.

मुलगी: माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे
आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस...
मुलगा: राणी एक विचारु...?

मुलगी: हो विचार ना...
मुलगा: मोबाइल डबल सिमचा तर नाही ना !

ती बोलली माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही


मी तिचं नाव लिहून फेसबुक वर सर्च केलं,
तिच्यासारख्या ५६ सापडल्या
पोरींची कमी नाही राव. लय सापडत्यात हुडकल्यावर.

"आली हुक्की दिली बुक्की"

पोरगी पोरग्याला: "तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...?

पोरगं लाजून...

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"

जी मुलगी शाळेत आपल्याशी बोलत नव्हती ती .......
आज FB वर frind request पाठवते आणी Comment मध्ये बोलते
LooKing _handsm
शाळेमध्ये काय डोळे फुटले होते का ग
.
.
.
झिप्रे
राग नाही येत का मग माणसाला

आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर

बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात..

ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!

Kiss झाल्यावर

Girl: मला चकर येत आहे

Boy: बग माझ्या प्रेमा ची नशा कसली आहे

Girl: बस कर कुत्र्या प्रेमा ची नशा नाही तुज्या तोंडातली,
*गाय छाप* खाल्ली मी

खोकला जात नसेल तर
.
.
ग्रर्लफेण्ड च्या ओठांना मध लावुन किस्स करा....
.
.
.
गुलाब जामुन चा स्वाद पण लागेल आणि खोकला पण जाईल..
.

डॉ.. ईमरान हाशमी स्त्री विशषेज्ञ

माझ्यावर प्रेम करायची तुझी लायकी नाही....
असं बोलनाऱ्या मुली.
.
.
.

एक शॉम्पुची पुडी चार दिवस पिळून-पिळून लावतात

एकदा BOYFRIEND आणि GIRLFRIEND फिरायला जातात,
फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते,
मुलाला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल अन
तिच्याकडे बघत असतो.
.
.
.
.
मुलगी: बघु पण नको दिवाळीचा ड्रेस आहे माझा..

Girlfriend आणि Police ह्यात समान काय आहे.....?
.
.
.
.
विचार करा
.
.
.
विचार करा
.
.
.
दोघ पण पैसे खातात अन सोडुन देतात

गर्लफ्रेण्ड : माझा चिंडुकला,
.
.
माझा पिंडुकला,
.
.
.
माझा शोनुला...
.
.
माझ्याशी लग्न करशील ना पिल्ल्या?

बॉयफ्रेण्ड : अग ए...तू मला प्रपोज करतेयस की दत्तक घेतेयस?

बंड्या: माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली.
तिने तिच्या नव्या बॉयफ्रेंड बरोबर काढलेले फोटो पाठवले माझ्या मोबाईलवर!!
पप्पू: अरे रे रे! खूप वाईट झाले. मग तू काय केलेस?

बंड्या: मी ते फोटो तिच्या बाबांच्या नंबरवर पाठवले

चूकिला माफी नाही...


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, marathi adult jokes, bhau kadam jokes, marathi jokes non veg, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2018, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment