बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend and Girlfriend Marathi Jokes


मुलगी: अरे ऐक ना, मी तुला खुप पसंत करते.मुलगा
मुलगा: ..

मुलगी: आइ लव यु, मी तुझ्यावर खुप प्रेम करते
मुलगा: ..

मुलगी: kiss de na.
मुलगी: कुत्र्या बोलत का नाहीस तू
मुलगा: तुझ्या प्रेमाच्या भानगडीत
माझी Vimal थुंकु का झिपरे...

काही पोरांमध्ये सुपर पावर शक्ती असते..

Online असलेल्या पोरीला Hi असा मेसेज केला कि
ती लगेचं Offline जाते...

मुलगा: अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न

मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे

मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
मुलगी : बापरे मग काय होत

मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस

मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग

मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी...

नाग बोला नागिन से: मेरा दिल तेरे प्यार में अंधा है......
.
.
.
.
.
नागिन बोली: मेरा ख्याल छोड़ दे बेटा, मेरा बॉयफ्रेण्ड एनाकोंडा है...!!!

पैसे वाला माणूस: आज माझ्या जवळ
14 कार
18 दूकान
4 बंगले आहेत ..

तुझ्याकडे काय आहे .. ??

गरीब :" माझ्या कडे एक मुलगा आहे
ज्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे..

पप्या: तुम्ही मुली एकापेक्षा जास्त बॉयफ्रेंड का बनवतात ??
.
.
.
.
पोरगी: कारण एकट्या पोरावर महागाईचा ताण पडु नये म्हणुन..

गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय.

सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???
गण्या : नाव नको. "फक्त तुझ्याचसाठी" लिहा.

सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक...!!!!

गण्या : त्यात काय रोमँटिक?
"गर्लफ्रेंड" बदलली तर अंगठी परत कामी येईल ना...

ती वेडी म्हणते​
.
​माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​
.
.
"आता तिला कोण सांगणार
.
.
मित्र सोडले तर *लग्नात काय हिचा बाप नाचणार*
​"दोस्ती शिवाय मस्ती नाय"​

चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात...

चिंगी: कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!!

मुलगा: मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?

मुलगी: मी पण १८
वर्षाची आहे ...:-)

मुलगा: चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ....:-)
मुलगी - कुठे ...?????
.
.
.
.
मुलगा: मतदान करायला ग ....

विचार बदला .. देश बदलेल ...

pt>

गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते...

गर्लफ्रेंड : जानू....कुठे आहेस रे??

बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना....

गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये ना....
मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे

बॉयफ्रेंड : अगं मी ब्लड- बँकेत आहे .....
रक्त पिणार का रक्त...??


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment