डॉक्टर पेशेंट मराठी विनोद | Doctor and Patient Marathi Jokes


डॉक्टर : काय बंड्या,
तुझी डोकेदुकी कशी हा ...?
.
.
.
.
.
.
बंड्या : हा,आता ती (girlfriend) बरी हा ..!!

डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच
आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे.

त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.

डॉक्टर म्हणाले, तिलादेखील विश्रांतीची गरज आहे.डॉक्टर: (चिमणरावांना) मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे.

चिमणराव: का हो, तिने असा काय गुन्हा केला?

डॉक्टर: अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना
ऐकले की तिच्या गोड स्मिताने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.

डॉक्टर चिमणरावांना विचारतात- तुमच्या सिगारेटचा पाईप एवढा लांब कसा काय?

चिमणराव: अहो, डॉक्टर तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून
दोन हात दूर राहण्याचा वेळोवेळी सल्ला देता, हे विसरला काय?

डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन सांगतात,
‘सुरज, तुझ्या मुलीला आम्ही वाचवू शकलो नाही.
हे ऐकताच तो माणूस १०० मजली इमारतीवरून खाली उडी मारतो. ५०व्या मजल्याजवळ
येताच तो माणूस विचार करतो की, ‘मला तर मुलगीच नाही.’

जेंव्हा तो २५ व्या मजल्यापाशी येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘माझे तर अजून लग्नच झाले नाही.’ आणि जेंव्हा तो १० व्या मजल्याजवळ
येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की, ‘मी सुरज नसून नीरज आहे. '

भारतातून एक पंडित अमेरिकेत जातो.

तिथे त्याला हृदयविकाराचा झटका येतो.

नागरिक पटकन अम्ब्युलंस बोलावतात आणि त्याला त्यात घालतात.

पंडितजी मात्र देवावर श्रद्धा ठेवून ओरडू लागतात, "हरी ओम, हरी ओम !!!"

अम्ब्युलंसमधला कंपाऊंडर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांच्या घरी घेऊन जातो.

पंडितजी: अरे मूर्खांनो, मला इथे हृदयविकाराचा झटका आला आहे
आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सोडून घरी का आणलंत?

कंपाऊंडर: तुम्हीच तर ओरडत होतात, "Hurry Home, Hurry Home."

डॉक्टर: "बोला काय त्रास आहे?"

पेशंट: "झोप खूप येते...नेहमी झोपतच असते मी."

डॉक्टर: "कोणता मोबाईल वापरता आपण..?"

पेशंट: "Nokia 1100!"

डॉक्टर: "एक स्मार्ट फोन लिहून देतो, त्यात Jio sim टाकून
Facebook, Whatsaap आणि काही games install करा, सगळं ठीक होईल..!"

पेशंट: डॉक्टर... जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात येऊन माकडं फुटबॉल खेळतात...

डॉक्टर: हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा...

पेशंट: उद्या पासून खातो साहेब ... आज त्यांची फायनल मॅच आहे

डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत .....

डॉक्टर तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पत्नी: किती वेळा देऊ.

डॉक्टर: देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात.

विठू: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर: ३ लाख रुपये..…..

विठू: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर

डॉक्टर: मग फेविकोल पन आन.... फुकट चिटकवुन देतो!.... रताळ्या!!!

डॉक्टरांनी पेशन्टला विचारले
" तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात?"

पेशन्ट: " आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात,
ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात
म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा."

डॉक्टर डिग्री विकुन पंढ़रीच्या वारीला गेले.

मुलगी: डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर: मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.
मुलगी: पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??

डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला.

डॉक्टर: आपण कोणता साबण वापरता?

गण्या: पाडुरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर: कोणती पेस्ट वापरता ?
गण्या: पाडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर: शॅम्पू ?
गण्या: पाडुरंगाचा हर्बल शैम्पू..

डॉक्टर: हेयर ऑईल ?
गण्या: पाडुरंगाच आवळ्याच तेल…

डॉक्टर: हे पाडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?

गण्या: नाही.......पाडुरंग माझा रूम पार्टनर आहे.

संता: डाक्टर साहब मैं चश्मा लगाकर
पढ़ तो सकूंगा ना?
.
.
डाक्टर: हाँ हाँ बिल्कुल।
.
.
संता: थैन्क यू डाक्टर साहब आपने
अनपढ़ आदमी की जिंदगी
बना दी।
डॉक्टर साहब खुद के अस्पताल
में भर्ती !!

पेशंटला ब्लड द्यायचं असलं की एकही नातेवाईक फिरकत नाही.

पण डॉक्टर ला मारायचं असलं की एवढे कुठून पैदा होतात तेच कळत नाही.

नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.

नानासाहेब,"डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?"

डॉक्टर,"एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात."

नानासाहेब,"एक हजार जरा जास्तच वाटतात."

डॉक्टर,"होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात."

नानासाहेब,"अजुन कमी होतात का बघाना ?"

डॉक्टर,"ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?"

नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,"हिचे दात काढायचे होते."

डॉक्टर: तुम्हाला माहिती आहे का सिगारेट एका प्रकारे स्लो पॉईजन चे काम करते.

चंदू काका: अहो डॉक्टर साहेब, मला कुठे मारायची घाई आहे!!

लेडी डॉक्टर: काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या
क्लिनिक समोर उभे राहून स्रियांना का बघत असता?

चंदू काका: अहो तुम्हीच तिथे लिहले आहे स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०

नंदू: तुम्ही तर माझे हृदय चोरलेत डॉक्टर I love you!

लेडी डॉक्टर: अहो, चुकलात तुम्ही, आम्ही तर तुमची किडनी चोरली आहे.

पेशेंट एका ऑपेरेशन नंतर

पेशेंट: डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना!

उत्तर मिळाले

भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे!!


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2

You May Also Like

Add a Comment