मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स । Friends Jokes in Marathi


खोटं बोलायला पण काही लिमिट असते....

काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,

"अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय....."

दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.

.
.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,
.
.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली..

एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
. .
.
.
मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही..

आखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!!

मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?

गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत

मनू: मग आज मूड ऑन कसा

गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय

प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल...
.
.
.
.
फ़क्त नजर डूकराची पाहिजे..

ज्या दिवशी रिक्षा मधे बसून लिपस्टिक सहजपणे लावता येईल

त्या दिवशी शहरातील सर्व खड्डे 😠 बुजले आहेत म्हणून समजावे....

एका संतप्त बाई ची प्रतिक्रिया

.
.
.
पुरुषांसाठीपण सेम.......फक्त लिपस्टिक हा शब्द वगळावा.

एका गरोदर बाईला बघुन ..

.
.
दोन पैकी एक मैत्रीन म्हनाली, बिल्डींग तयार झालेय....
.
दुसरी बोलली, लोक रहायला पण आलेत....
.
ते ऐकुन गरोदर महीला म्हनाली..
.
इंजिनीयर घरचाच आहे, पाठवुन देऊ तुमच्याकडे.....सध्या रीकामाच आहे....

राहुल: डोळा का सूजला ?

अमित: काल बायकोचा वाढदिवस होता. केक आणला होता.
राहुल: पण डोळा का सूजला?

अमित: बायकोचे नाव कृती आहे. पण त्याने त्यावर लिहिले....
"Happy Birthday Kutri"

आत्ता like ,Comment सुद्धा
लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे..

तु दिली तरच मी देणार...

आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना हरवलेला बॉल सापडण्यात जायचा नाहीतर

आम्हीपन टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो.

पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला

Moral: प्रेम is खरतनाक than गुटखा

लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control.

आजकाल मावा खाणारी पोरं अन
सेल्फी काढणाऱ्या पोरी

दोघं बी सेम तोंड करतात राव...

काही कळत नाही राव.

पगारवाढ मागितली की बॉस म्हणतो "तू काय काम करतोस ";

आणि रजा मागितली की म्हणतो "तुझं काम कोण करणार "

परिक्षा हॉल..

Mangya: २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव
Barkya: नाही लिहले

Mangya: ३ रा
Barkya: नाही

Mangya: ४, ५, ६,
Barkya: नाही,नाही,नाही.

Mangya: तु फक्त पास तर हो रे..
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील.

बेरोजगारी

पहिला मित्र: अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
आपली पोरं अभ्यासात जरी कमजोर असले
.
.
.
.
तरी पण स्पीड ब्रेकर जिथुन तुटलाय तिथुन

गाडी 80 नी कशी काढायची याचे टॅलेँट अंगात ठासुन भरलय......!!

शाळा आमची छान होती.... लास्ट बेंचेवर आमचीसगळी वाया गेलेली GANG होती...❤

एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती दाता ची डॉकटर झाली
.
तिने दवाखाना टाकला आणि दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं
.

"बिना दातांचा दवाखाना"

काय सांगू मित्रांनो??

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो..
"दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा"
:
:
:
कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!!
येडी.. रताळी..

*थंडी* सुरु झाली आहे
दोन महिन्यात *बॉडी* होईल,

असे ठरवुन *जिम* लावणाऱ्या
सर्व *मित्रांना शुभेच्छा....!*

​ फक्त एकदा girlfriend भेटू द्या रे.......

पार्टी तर लहान पोर देतात.... तुमचा भाऊ.....

भंडारा ठेवणार भंडारा.....!!!

बंड्या: १४ फेब्रुवारीला काय हाय बे?

पिंट्या: तुला बायको किंवा गलफ्रेंड हाय?
बंड्या: दोनीबी नाय.

पिंट्या: मंग हनुमान जयंती हाय.
अखिल भारतीय खुलता कळी खुलेना आमच कुठेच जुळेना संघटना

लागिरं झालं जी

जाताना चोरासारख जाणे...
आणि
येताना वाघासारख येणे
.
.
यालाच म्हणतात
.
.
.
हागुण येणे

‎रुम‬ वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
.
.
.
जो पर्यंत ‪चहा‬ कढईत बनवायची वेळ येत नाही

ठरवलं होत की पायलट बनायच................
.
.
.
.
पण Airforce वरून Manforce वर लक्ष कसं गेल कळालच नाही
पण स्वप्न तेच निस्त उडायच...!!!


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment