मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स । Friends Jokes in Marathi


आधिच आपल्याला Gf नाय...त्यात Velentine day चे msg जखमेवर मिठ चोळु नका...
लय पाप लागतील..

जोकचा बाप

तीन मित्र बोलत असतात...
पहिला मित्र: माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला आणी तिला जुडवा पोर झाली...
दूसरा मित्र: व्हय माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात...

हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो....
बाकीचे दोघे : अरे कुट पळतोयस

तिसरा मित्रः आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये.

जीवन अनमोल आहे

प्रेमाच्या लफडयात पडून आपला वेळ वाया घालवू नका
तुमच्या करिअर वर लक्ष द्या
.
.
.
.
प्रेम आणि गर्ल friend 👩ची जबाबदारी सांभाळायला आहे ना मी
विषय गंभीर तर मी खंबीर

मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो...

दर्द दिलो के कम हो जाते
.
.
अगर...
.
.
सफरचंद के बदले गाय छाप ले आते

मोदी सरकार चा नवीन नियम

ज्याला 2-3 girl friend आहेत त्याची पण चौकशी होणार

एक त्याला ठेऊन इतर गोरगरिबांना वाटनार म्हणे

काल एक दृश्य बघून फार चिंता वाटली...

आपण हळू हळू आपल्या काही गोष्टी विसरत चाललोय...

काल एका मुलाने ice-cream चा कप घेतला
आणि त्याच झाकण न चाटताच फेकून दिलं....!!

हे बघ भाऊ

बांग्लादेश बरोबरची मैच आम्हीक़ मुद्दामहुन शेवटपर्यंत नेतो
कारण आमच्या पोराना बांग्लादेशच्या आइटम बघायाच्या असतात...

#फ़ाळणीत आम्ही काय गमवल

गणपतराव: काय हो वसंतराव, तुमच्या सौ. सकाळी सकाळी तंबोरा घेऊन कुठे गेल्या?

वसंतराव: सेन्ट्रल जेलमध्ये! तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना.

गणपतराव: अस्सं होय, सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक केलीये तर…!

खड्यात पडलं की थोडं लागतं आणि

प्रेमात पडलं की घोडं लागतं.

हा मे महिना मोठा विचित्र आहे...
कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश आहे

तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलं म्हणून खुश आहे..!

*शारीरिक आणि आर्थिक प्रगती* करण्यासाठी

पहाटेचे मित्र वाढवा
आणि
रात्रीचे मित्र कमी करा

असे उपदेशाचे डोस ऐकल्यावर आम्ही निर्णय घेतला की,
.
.
.
.

रात्रीच्या मित्रांसोबत पहाटेपर्यंत बसायचं

गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं~

"शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही..

वरना,
हर गली मे एक~एक ताजमहल होता.."

त्यावर बाळ्याची कॉमेंट आली~ "घरात संडास बांध आधी"

मुलगी रोमांटिक मूड मध्ये:-
जानू माझ्या साठी एखादी पोएम म्हण ना
.
.
.
.
मुलगा:- गोरी गोरी पान फुला सारखी छान,
समोरच्य टपरितुंन मला एक गायछाप आण...

दिवसा ढवळ्या आपलं घर फोडलं तरि शेजाऱ्यांना पत्ता नसतो.


पण एके दिवशी एखादी आयटम घरी आणा, आख्या गावाला माहिती पडतंय

एखादा मुलगा कितीही व्यस्त असला तरी,
.
.
.
.
थोडा वेळ काढून समोर येणाऱ्या मुलीकडे पाहतोच

#यालाच माणुसकी म्हणतात

च्या मायला आज-काल बऱ्याच पोरांच्या 🏍गाड्यांवर
पोरी फिरताना दिसतात.....​

आणी आमच्या गाड्यांवर....

कधी पेंडीच पोत..
कधी खताच पोत...
तर कधी गवताच वझ ..
हान कीक... उडीव धुराळा

डिगरी तर आपल्याला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल...

मात्र ज्ञान आपल्याला चौकात मित्रांमध्ये उभे राहुनच मिळेल.

भाउ राजनीती म्हणजे काय असतय?

राजनीती म्हणजे,
कोंग्रेसचा कुर्ता
भाजपा ने धुवायचा
शिवसेनेने वाळवायचा,
मनसे ने इस्त्री करायचा आणि.....

पवार साहेबानी घालायचा.

पूर्वी लोक कमी आजारी पडत मुख्य कारण म्हणजे

आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात.

आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात.

प्रेमाच्या "क्रिकेट" मध्ये "प्रपोज" नावाचा"बॉल"टाकला..
.
मुलीची "विकेट" पडणार इतक्यात,,
.
मुलीचा बाप "नो बॉल" म्हणाला आणि,
.
.
मुलीचा मोठ्या भावाने "फ्री हिट"चा फायदा घेऊन चोप चोप चोपला !

​ एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात...

.
.
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
आपला झंप्या उभा राहतो
.
.
आणि बाईना म्हणतो: "बाई....'फुकनीच्या' ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??"

जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली,
तर,

कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही...

संस्कार हो.... आणखी काय :D .

बरं झालं या जगात "श्रीमंती" ही पैशानेच मोजली जातीय,

जर मनाने, प्रेमाने मोजली गेली असती तर माझे नाव
ही कदाचीत स्वीस बँक खातेदारांच्या लिस्ट मध्ये असतं.

सबको बता दो आज मै बहुत खुश हूँ
.
.
क्योंकी
.
.
मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले त्यात 20 रूपये सापडले.

परिक्षा पास झाल्यावर्

आई : देवाची कृपा.
सर : माझ्या मेहनतीमूळे.
बाबा : मुलगा कोणाचा आहे
मित्र : चल एक बीयर मारु.
पण ~~~

नापास झाल्यावर्~~
सर : वर्गात लक्ष नाही.
आई :मोबाईलचा परिणाम.
बाबा : आईचे लाड.
मित्र : चल एक बीयर मारु.

सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment