मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स । Friends Jokes in Marathi


मुलांबाबत एक प्रेमळ सत्य...
.
.
.
आपली GIRLFRIEND कितीही सुंदर असली तरी
यांचा डोळा नेहमी तिच्या मैत्रिणींवरच असतो...!!!!

कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो

कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो

आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला

परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो

एकदा एक सुंदर मुलगी वर्गात येते.!!

सगळी मुले तिच्या मागे वेडी होतात आणि तिच्या वाटेत
जाऊन थांबतात...पण तिचे उत्तर ऐकुण बेशुद्ध पडतात.
.
.
.
ती म्हणते: ओ भाऊ बाजुला व्हा ना झाडू मारायचा आहे...:

गंपू: आई... मला आज हरवलेला बॉल सापडला.

आई: कशावरून तो हरवलेला आहे?

गंपू: ती बघ... ती मुलं तिकडं शोधताहेत.

गंपू : तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?

झंपू : आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,

'प्लीज ट्राय लेटर'!

गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो,
जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही
.
.
.
.
कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर

जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक
किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात...

.
.
तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात...
तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडतील..!!

झम्प्या एका सुंदर मुलीला विचारतो तुम्ही कुठे राहता?

मुलगी: एम. जी. रोड

झम्प्या: एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर राहता......!!!

खतरनाक प्रपोज

मुलाने मुलीला मारलेला सगळ्यात खतरनाक Propose.. .

.
.
" तुझं नाव आमच्या Ration Card ला लावायचं आहे "

बंड्या: अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या: काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या: काय सांगतोस काय!
गण्या: मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.

मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना. :D

मुलगी: (मंदिरात आजुबाजुला बघून)

देवा मला माझ्यासाठी काहीच मागायचे नाहीय… . . . .

फ़क्त.. . . . .

माझ्या आईला चांगला जावई मिळू दे .. :)

संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी: आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज

आहे सध्या.....
.
.
आई: जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला...

मित्रांनो मला लगेच सांगा.,

मला तुमच्याकडुन एक पर्सनल सजेशन हवय..........
.
.
.
ताजमहाल विकु कि भाड्याने देऊ....,,..?

गम्प्या : आईचे अश्रु आणि प्रेयसिचे अश्रु हयात फरक काय आहे?

झम्प्या : आईचे अश्रु दीरेक्ट हृदयावर परिणाम करतात
आणि प्रेयसिचे दीरेक्ट पाकिटावर....

एक मुलगी शाम्पु आणायला दुकानात जाते.

दुकानदार शाम्पुची बाटली देतो.
ती मुलगी दुकानदाराला पैसे देते आणि म्हणते, “यावर हे जे फ्री आहे ना ते पण द्या ना.”

दुकानदार: यावर काहीही फ्री नाहीये.
मुलगी: खोटं बोलू नका. यावर एवढं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलंय, “Dandruff FREE.”

जेव्हा एखादा मुलगा म्हणतो,
“या जगात प्रेमापेक्षा कठीण दुसरं काहीच नाही….”

त्याच्या तोंडावर गणिताचं पुस्तक फेकायचं आणि म्हणायचं,
“घे रताळ्या….जरा हा इंटिग्रेशनचा प्रश्न सोडवून दाखव बरं”

मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं

मैत्री म्हणजे दुःखामध्ये समोरच्याचा हात होणं


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4

You May Also Like

Add a Comment